रोहित शर्माच्या दुखापतीची CBI कडून चौकशी करा ; बीसीसीआयवर गंभीर आरोप करत कोणी केली ‘ही’ मागणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ अर्थात आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने रोहित शर्मा आयपीएलमधील चार सामने खेळला नव्हता. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असावी, असा अंदाज लावला जात होता.मात्र आयपीएलच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी रोहित मैदानावर उतरल्याने रोहितची दुखापत गंभीर नसून तो पूर्णपणे … Read more