BCCI चे वाचणार 1500 कोटी रुपये, ICC कडून मोठा दिलासा – रिपोर्ट

नवी दिल्ली । ICC 2024 ते 2031 दरम्यान 8 मोठ्या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. यातील 3 ICC स्पर्धांची जबाबदारी भारताकडे देण्यात आली आहे. भारतात 2026 टी-20 विश्वचषक, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांसाठी BCCI ला ICC कडून मोठा दिलासा मिळाला आहे. ICC ने प्रत्येक स्पर्धेसाठी भारत सरकारला 10 … Read more

IND vs NZ: रोहित शर्माने 19 T20 सामन्यांमध्ये केले आहे भारताचे नेतृत्व, त्याचा विजय-पराजयाचा रेकॉर्ड काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । विराट कोहली गेल्यानंतर रोहित शर्मा भारतीय T20 संघाचा कर्णधार झाला. आता पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित बुधवारी जयपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध डावाची सुरुवात करेल. रोहित शर्माने यापूर्वी अनेकवेळा टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, मात्र पूर्णवेळ कर्णधार म्हणून तो पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने 19 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून त्यापैकी … Read more

IPL च्या कमाईवर BCCI टॅक्स भरणार नाही, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बाजूने ITAT चा निर्णय

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही देशातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था आहे. BCCI केवळ IPL Cricket League मधून कोट्यवधी रुपयांची कमाई करते. तरीही ही संस्था कर भरत नाही. BCCI ला टॅक्सच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, टॅक्सच्या बाबतीत BCCI ला कायदेशीर लढाईही लढावी लागणार आहे. BCCI ने असा युक्तिवाद केला आहे की, … Read more

India vs New Zealand : रोहितसह 4 दिग्गजांना विश्रांती, रहाणे बनला कर्णधार

नवी दिल्ली । न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहली तीन डिसेंबरपासून … Read more

Womens IPL : BCCI लवकरच सुरू करणार 5 संघ असलेलं महिलांचे IPL, लिलावातून उपलब्ध होतील 5000 कोटी

नवी दिल्ली । BCCI ला यापूर्वी दोन संघांच्या लिलावातून सुमारे 13 हजार कोटी मिळाले आहेत. IPL 2022 पासून 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरतील. आता बोर्ड लवकरच महिलांचे आयपीएल सुरू करण्याच्या विचारात आहे. यामध्ये 4 ते 5 संघांना संधी मिळू शकते. प्रत्येक संघाच्या लिलावातून बोर्डाला सुमारे 1000 कोटी मिळू शकतात. म्हणजेच एकूण 5 हजार कोटी … Read more

राहुल द्रविडची टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्ती

Rahul Dravid

मुंबई । टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार आहेत. कर्णधार कोहली टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असून संघाला एक नवा प्रशिक्षकही मिळणार आहे. बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. यावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. … Read more

IPL 2022: 8 जुने संघ 2 परदेशी खेळाडूंना कायम ठेवू शकतील तर 2 नवीन संघांना मिळेल फक्त एकच संधी

नवी दिल्ली । IPL 2022 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. याआधी 8 जुन्या संघांना 4 खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी मिळू शकते. ज्यात 2 परदेशी खेळाडू असतील. त्याच वेळी, 2 नवीन संघ लिलावापूर्वी संघात 3 खेळाडू जोडू शकतात. BCCI ने नुकत्याच आयोजित केलेल्या लिलावात लखनौ आणि अहमदाबादचे संघ टी-20 लीगशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून बोर्डाला सुमारे 12.7 … Read more

वाद वाढण्याआधीच सौरव गांगुली ISL टीम मोहन बागानच्या बोर्डातून पायउतार

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल क्लब एटीके मोहन बागानच्या संचालक मंडळावरून पायउतार झाला आहे. प्रसिद्ध उद्योगपती गोएंका यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या लखनौ फ्रँचायझीसाठी यशस्वीपणे बोली लावल्यानंतर हितसंबंधांचा संघर्ष उद्भवू शकतो. हा … Read more

IPL च्या नव्या संघावरून वाद वाढला, BCCI ला केले टार्गेट; सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्याही IPL संघ खरेदी करू शकतात का?

नवी दिल्ली । दोन नवीन आयपीएल संघांच्या मालकांबाबत वाद वाढत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी आता आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी BCCI वर निशाणा साधला आहे. त्यांनी बोर्डावर गंभीर आरोप केला आहे की – ‘सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्याही आयपीएल संघ खरेदी करू शकतात का?’ भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) RPSG Ventures Limited आणि Irelia Company Pte Ltd. … Read more

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड दरम्यान रद्द झालेली कसोटी जुलै -2022 मध्ये खेळवली जाणार

Team India

नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड दरम्यान रद्द झालेल्या मालिकेतील 5 वा कसोटी सामना पुढील वर्षी जुलैमध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे मालिकेचा हा सामना आता मँचेस्टरऐवजी एजबॅस्टनमध्ये खेळला जाईल. या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यातील कराराअंतर्गत हा … Read more