त्यांच्या दौऱ्यामुळे तुमच्या पोटात दुखण्याचं काही कारणच नाही; दरेकरांचा मलिकांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद राज्यपालांच्या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा पेटला आहे. यावरून काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला. त्याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मालिकांवर निशाणा साधला आहे. “महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय … Read more

“महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर…,” राऊतांचा राज्यपालांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी … Read more

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण रद्द; नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

malik koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी आरक्षणासंदर्भात पत्रं लिहिलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. ओबीसी आरक्षण राज्याने रद्द केलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्बवली आहे, असा टोला नवाब मलिक यांनी राज्यपालांना लगावला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम … Read more

राज्यपालांचा वाढदिवस!! शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री राजभवनावर पोहोचण्यापूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर सर्वात आधी … Read more

मोठी बातमी : गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नुकतेच दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफव राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री … Read more

जव्हारलाही धावपट्टी उभारू, मग हवी तेवढी विमाने उडवा! मुख्यमंत्री ठाकरेंचा राज्यपालांना उपरोधिक टोला

जव्हार । जव्हारलाही धावपट्टी उभारू. मग हवी तेवढी विमाने उडवा, असा उपरोधिक टोला राज्यपालांना लगावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जव्हार दौऱ्यात पालघर जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतला. बंद दाराआड झालेल्या चर्चेतील सर्व तपशील मी उघड करतो, असा चिमटा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी जव्हार प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. या … Read more

राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागले, तेव्हाच त्यांनी पदाचा मान ठेवला नाही- बच्चू कडू

नागपूर | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली. यावरुन राज्यात मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कृतीचे समर्थन करत राज्यपालांवर टीकेची तोफ डागली. राज्यपाल गेल्या वर्षभरात भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच राज्यपालाच्या पदाचा सन्मान ठेवला नाही, अशी टीका राज्यमंत्री … Read more

राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल- सुधीर मुनगंटीवार

मुंबई । राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हवाई प्रवासाला परवागनी नाकारल्याने राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार यांच्यातील वादाने आता कळस गाठल्याचे चित्र आहे. राज्यपालांना राज्य सरकारने हवाई प्रवासाची अनुमती न दिल्यानं त्यांना विमानातून उतरुन राजभवानावर परतावं लागलं. राज्यपालपदावरील व्यक्तीला परवानगी नाकारल्याने भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी … Read more

काही काळ वेळ मर्यादा आहे की नाही? राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने अजित पवार संतापले

पुणे । विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी थंड बस्त्यात टाकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. … Read more

राज्यपाल निर्देशित आमदारांच्या यादीवर राज्यपालांचा ढिम्म प्रतिसाद; महाआघाडी सरकार ‘वेट अँड वॉच’ मोडवर

मुंबई । विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महाविकासआघाडीतील (Maha Vikas Aaghadi Government) तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार आहे. ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, राज्यपालांकडून ढिम्म प्रतिसाद मिळाला आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. विशेष म्हणजे महाविकासआघाडी सरकारकडून याबाबत दोन वेळा विचारणा … Read more