Bihar Politics : बिहारमध्ये नितीशकुमारांचाच गेम होणार?? फ्लोअर टेस्टपूर्वी अनेक आमदारांचे फोन बंद

Bihar Politics Floor Test

Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आरजेडी सोबतची आघाडी तोडून भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाले. भाजप आणि जेडीयूकडे पूर्ण बहुमत असल्याने नितीशकुमार याना कोणतीही अडचण येणार नाही असं बोललं जात होते. मात्र आज नितीशकुमार यांच्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावं लागणार असून तत्पूर्वीच बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. … Read more

Bihar Politics : बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न, नितीशकुमार मंत्रिमंडळात 2 उपमुख्यमंत्री

Bihar Politics nitishkumar

Bihar Politics । बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी आरजेडी सोबतची आपली आघाडी तोडून भाजपसोबत सत्तास्थापण करणार आहेत. नितीशकुमार आणि भाजपशिवाय जीतन राम मांझी यांच्या एचएएमचाही सत्तेत सहभाग असणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असून नितीशकुमार तब्बल ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे … Read more

अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम; राऊतांचा नितीशकुमार -भाजपला टोला

sanjay raut nitishkumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish kumar)यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आज संध्याकाळी भाजपच्या साथीने पुन्हा एकदा शपथविधी घेणार आहेत. नितीशकुमार यांनी अचानक बदललेल्या या भूमिकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नितीशकुमार यांच्यासहित भाजपवर सुद्धा जोरदार निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांचे मानसिक स्वस्थ बिघडलं आहे, अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये … Read more

मरण पत्करेन पण भाजपसोबत जाणार नाही; नितीशकुमारांचा ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) आज नवा भूकंप घडण्याची शक्यता असून मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी सरकार आहे मात्र नितीशकुमार राजीनामा देऊन भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहेत. नितीशकुमार दुपारी भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा करतील. मात्र एकेकाळी याच नितीशकुमारांनी दावा केला होता कि … Read more

Bihar Politics : नितीश कुमार आजच राजीनामा देणार?? बिहारमध्ये मोठा उलटफेर होणार

Bihar Politics Lalu Nitish

Bihar Politics । बिहारच्या राजकारणात आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे आजच आपल्या पदाचा राजीनामा देणार असून भाजपसोबत पुन्हा एकदा सत्तास्थापन करून ९ व्यांदा मुख्यमंत्री होणार आहे. जेडीयूच्या विधिमंडळ पक्षाची आज सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता नव्या … Read more