छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर? त्या पोस्टमुळे राजकीय खळबळ

Anjali Damania Tweet On bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला ओबीसीमधून मराठा आरक्षण द्या अशी मागणी केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी समाजासाठी उभं राहत मराठासमाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये असं म्हंटल. यानंतर राज्यात मनोज जरांगे पतीला विरुद्व छगन भुजबळ वाद चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळालं. अजूनही … Read more

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री हरवले; शोधून देणाऱ्यास 11 हजारांचे बक्षीस जाहीर

Hemant Soren

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सध्या कोणालाच हे माहीत नाही की हेमंत सोरेन कुठे आहेत. मात्र दुसरीकडे तोरण यांना शोधून देणाऱ्या व्यक्तीसाठी भाजपने अकरा हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. हेमंत सोरेन हे ईडीच्या भीतीपोटी … Read more

Bihar Politics : बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न, नितीशकुमार मंत्रिमंडळात 2 उपमुख्यमंत्री

Bihar Politics nitishkumar

Bihar Politics । बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी आरजेडी सोबतची आपली आघाडी तोडून भाजपसोबत सत्तास्थापण करणार आहेत. नितीशकुमार आणि भाजपशिवाय जीतन राम मांझी यांच्या एचएएमचाही सत्तेत सहभाग असणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असून नितीशकुमार तब्बल ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे … Read more

मरण पत्करेन पण भाजपसोबत जाणार नाही; नितीशकुमारांचा ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) आज नवा भूकंप घडण्याची शक्यता असून मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी सरकार आहे मात्र नितीशकुमार राजीनामा देऊन भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहेत. नितीशकुमार दुपारी भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा करतील. मात्र एकेकाळी याच नितीशकुमारांनी दावा केला होता कि … Read more

भाजपचा ‘आप’चे आमदार फोडण्याचा प्रयत्न, प्रत्येकाला 25 कोटींची ऑफर; केजरीवाल यांचा गौप्यस्फोट

Arvind Kejariwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी भाजपावर गंभीर आरोप लावले आहेत. “भाजप पक्ष आपचे सात आमदार खरेदी करू पाहत आहेत. यासाठीच त्यांनी प्रत्येकी एका आमदारांना तब्बल 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.” असा मोठा गौप्यस्फोट अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. याबाबत त्यांनी X वर पोस्ट … Read more

Devendra Fadnavis Shared Karsevak Old Photo : राम मंदिर आंदोलनात फडणवीसांचा सहभाग; ‘तो’ फोटो टि्वट करत दिला पुरावा

Devendra Fadnavis In Ram Mandir Protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या अयोध्येतील राम मंदिराचे उदघाटन (Inauguration of Ram Temple) पार पडत आहे. मात्र या मंदिराच्या उद्घटनावरून राजकीय आरोप प्रत्यारोप यापूर्वीच सुरु झाले आहेत. बाबरी मशिदीचा ढाचा पाडताना आपण तिथे उपस्थित होतो असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असतात तर दुसरीकडे तुमचं तेव्हा वय तरी होता का? तुमच्या वजनानेच बाबरी पडली … Read more

भाजपकडून मोठी ऑफर आली तर…; राजू शेट्टींचे महत्वाचे विधान

Raju Shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साथ सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत मात्र यामध्ये काहीही तथ्य … Read more

सुशीलकुमार शिंदे यांना भाजपची ऑफर; स्वतःच खुलासा करत भूमिकाही केली स्पष्ट

Sushilkumar Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde BJP Offer) यांना भाजपने ऑफर दिली आहे. स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी हा खुलासा केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली … Read more

भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार? शिंदे अन् अजित पवार गटाला फक्त ‘इतक्या’ जागा

Lok Sabha 2024 Seats Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्यांनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट यांची महायुती आहे. यामध्ये इतर लहानसहान पक्ष सुद्धा सामील आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे जागावाटप नेमकं कस होणार? कोणाला … Read more

अमित शहा यांच्या बहिणीचे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरी शहा यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांनी मुंबईतील राजेश्वरी यांची भेट घेतली होती. अखेर आज राजेश्वरी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेनंतर अमित शहा यांनी गुजरातमध्ये होणारे दोन सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. … Read more