किरीट सोमय्यांना पुन्हा व्हायरल व्हिडिओची धमकी; 50 लाखांची मागितली खंडणी

kirith somayya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजप नेते किरीट सोमय्यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. 50 लाख रुपये दिले नाही तर त्यांच्या संबंधित असणारे व्हिडिओ व्हायरल केले जातील, अशी धमकी सोमय्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश शुल्का अशा नावाच्या व्यक्तीने ई मेल पाठवून … Read more

माधुरी दीक्षित मुंबईतुन लोकसभा लढवणार? भाजप खेळणार मास्टरप्लॅन

madhuri dixit lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडची धकधक गर्ल आणि आपल्या जबरदस्त अभिनयाने एकेकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024)  लढवणार असल्याच्या चर्चा उधाण आला आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले आणि या सर्व चर्चा सुरु झाल्या. माधुरी दीक्षित यांच्याशिवाय प्रसिद्ध वकील उज्वल … Read more

राऊतांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे.., शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वर्तुळात वादविवाद निर्माण झाले आहेत. यामध्ये संजय राऊत यांनी देखील महिला आरक्षण विधेयकावरून भाजपवर टीका केली आहे. संजय राऊतांनी केलेल्या टीकांनंतर भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी,”संजय राऊत महामूर्ख माणूस असून त्यांनी मूर्खाचाही कळस गाठला आहे. त्यांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे” अशी … Read more

अमित शहांनी घेतल लालबागच्या राजाच दर्शन!! बाप्पाकडे काय घातल साकडं?

amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतील ही चर्चा रंगली होती. अखेर आज अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्याची पुजा केली आहे. अमित शहा हे लालबाग राजाच्या मंडळात दाखल होण्यापूर्वीच परिसरात … Read more

एकनाथ शिंदेंना पदावरून हटवल्यास भाजपला भोगावे लागतील गंभीर परिणाम.., बच्चू कडूंचा इशारा

eknath shinde bacchu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन भाजपमध्ये सहभागी झाले. यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पुढे जाऊन अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीत बंड करत भाजपशी हात मिळवणी केली. पुढे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. आता सध्याच्या घडीला अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात यावी अशी चर्चा रंगली आहे. मुख्य … Read more

मोदी सरकार संविधान बदलण्याच्या मार्गावर? काँग्रेसचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?

congress modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मोदी सरकार देशाचे नाव बदलण्याच्या विचारात असल्याचा वाद राज्यात बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आता मोदी सरकार देशाचे संविधान देखील बदलण्याचा विचार करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून लावण्यात आला आहे. नवीन संस्थेत देण्यात आलेल्या राज्यघटनेतून Secular-Socialist शब्द वगळल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर केला आहे. परंतु हे आरोप बिनबुडाचे असल्याचे … Read more

सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक.., पडळकरांची खोचक टीका

supriya sule gopichand padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अहमदनगर येथे धनगर समाजाच आंदोलन सुरू असताना त्याठिकाणी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आता या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंवर सडकून टीका करत असताना, “सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक” असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी … Read more

भाजपकडून नितीश कुमार यांना राज्यपाल पदाची ऑफर; इंडिया आघाडीला फोडण्याचा नवा डाव

nitish kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी देशात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु आता या आघाडीला फोडण्यासाठी भाजपने खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून आता थेट मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली आहे. नितीश कुमार यांनी जर ही ऑफर स्वीकारली तर ते पुन्हा एनडीएमध्ये (NDA) … Read more

कर्नाटकातील पराभवानंतर BJP कडून महाराष्ट्रात कारस्थान; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील एकहाती, हुकुमशाही व मनमानी वर्चस्वाला कर्नाटकात दारूण पराभव मिळाला. त्या सत्तेला दक्षिणेतील राज्ये आता साथ देणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात कारस्थान सुरू केले आहे. सुरुवातीस त्यांनी शिवसेना फोडली. त्यानंतर सत्तेसाठी राष्ट्रवादी फोडली आहे. त्यांचे गद्दारीचे राजकारण सामान्य जनतेच्या आता लक्षात आले आहे. त्यांना सामान्य जनता यावेळी साथ देणार … Read more

Satara News : छ. शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं सातारकरांना लवकरच पाहता येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत. ती वाघनखं भारतात आणण्याची घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. येत्या दोन महिन्यात ती वाघनखं भारतात येणार आहेत. भारतात आणल्यानंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या शहरातील वस्तुसंग्रहालयात शिवप्रेमींना पाहण्यासाठी ती ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, साताऱ्यातील शिवप्रेमींना आणि सातारकरांना छत्रपती शिवरायांची … Read more