हिंदुत्त्व शिकवणारी आजची घराणी मोगलांची मांडलिक होती; राऊतांनी नावेच सांगितली

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राऊतांनी सामनातील रोखठोक सदरातून थेट भाष्य करत काही राजघराण्याची नावेच घेतली आहे, हि हिंदुत्त्व शिकवणारी आजची घराणी त्याकाळी मोगलांची मांडलिक होती असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? भाजप वाशिंग मशीनमधून भ्रष्टाचाराचे डाग स्वच्छ … Read more

“उपमुख्यमंत्री होण्यास अजित पवार नेहमी तयार..”, कोश्यारींचे मिश्किल वक्तव्य चर्चेत

bhagat sinh koshyari and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार भाजपमध्ये जाताच त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत राहून राज्याचा कारभार चालवताना दिसत आहेत. यादरम्यानच भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अजित पवारांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. तसेच, अजित पवार यांना किती ही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात असं मिश्किल … Read more

शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार? शरद पवारांचे मोठं विधान

shahu maharaj pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कोल्हापुरात झालेल्या सभेला कोल्हापूरचे शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी प्रमुख उपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. येत्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने शाहू महाराज मैदानात उतरतील का? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येतं आहे. याबाबतचं आज TV9 या वृत्तवाहिनीची संवाद साधताना … Read more

ठाकरे गटाला भाजपचा दणका! बेस्ट कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड

prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच उद्धव ठाकरेंना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बेस्ट कामगार संघटनेच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या अध्यक्षपदी ठाकरे गटाचे सुहास सामंत होते. मात्र आता हे पद भाजपच्या ताब्यात गेले आहे. त्यामुळे आता बेस्ट संघटनेवरील उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व कमी … Read more

अजितदादा आमचे नेते असं मी बोललोच नाही; शरद पवारांचे घुमजाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुवारी बारामतीतील पत्रकारांशी बोलताना, ‘अजित पवार हे आमचेच नेते आहेत त्यात काही वादच नाही’, असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले होते. मात्र आता साताऱ्यात बोलताना, शरद पवार यांनी त्यांनी केलेल्या या वक्तव्याला नकार दिला आहे. “मी तसं काही बोललोच नाही” असं शरद पवार यांनी म्हटल आहे. यामुळे पुन्हा … Read more

अजित पवार आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट नाही; शरद पवारांचे मोठं वक्तव्य

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांनी आपापल्या पातळीवर आगामी निवडणुकांची तयारी करण्यास सुरुवात देखील केली आहे. मुख्य म्हणजे, एकाच पक्षातील दोन गट आमने-सामने लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. अजित … Read more

उध्दव ठाकरेंच बळ वाढलं! भाऊसाहेब वाकचौरेंचा ठाकरे गटात प्रवेश

thackreay group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाकचौरे यांच्यासोबत इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील ठाकरे गटात सामील झाले. या सर्वांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर … Read more

शरद पवारांना आणखी 3 आमदार सोडून जाणार? कोण आहेत ते?

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) आपल्या 40 आमदारांसह शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. याचा मोठा धक्का शरद पवार (Sharad Pawar) यांना बसला असला तरी त्यांनी आता आगामी निवडणुकांसाठी आपली कंबर कसली आहे. शरद पवार यांच्याकडून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये सभा घेण्यात येत आहेत. यादरम्यानच अजित पवार गटाचे नेते … Read more

सीमा हैदरने पाठवली PM मोदी आणि CM योगी यांना राखी; शुभेच्छा देत म्हणाली…

seema haidar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून सीमा हैदर प्रकरण भारतामध्ये चर्चेचा विषय बनले आहे. प्रियकरासाठी पाकिस्तान सोडून आलेल्या सीमा हैदरने आता भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आता तिने रक्षाबंधननिमित्त थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राखी पाठवली आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना … Read more

भाजपमध्ये जाण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीने झाला? अजित पवार स्पष्टच बोलले..

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तब्बल 40 आमदारांच्यासोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शविला आहे. त्यानंतर आता अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. मात्र असे असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. आता या सर्व … Read more