…तर शिवसेनेने काँग्रेसच्या पेकाटात लाथ घालावी – आशिष शेलार

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनासोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसच्या मंत्र्याने आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका विभाजनाची मागणी केली आहे. मुंबईला विभाजीत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना … Read more

फक्त ‘या’ कारणामुळं हॉटेल ताज पॅलेसची तब्बल 8 कोटी 85 लाखांची थकबाकी BMCने केली माफ

मुंबई । मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील ताज पॅलेस हॉटेलच्या (Hotel Taj Palace) सुरक्षेसाठी या परिसरातील रस्ता आणि पदपथावर अडथळे उभारण्यात आले आहेत. रस्ते अडवल्याबद्दलच्या महापालिकेच्या शुल्कात 50 टक्के कपात आणि पदपथाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (Bmc) घेतला. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला. 26 नोव्हेंबर 2008मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्याच्या … Read more

…तेव्हा अमित शाहंच्या सांगण्यावरून मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती ; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील भाजप आणि शिवसेनेतील वैर अजून वाढण्याची शक्यता आहे. काहीही करून मुंबई महापालिका निवडणुक जिंकायचीच असा चंग भाजपने बांधला आहे.मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनीही व्यक्त केला. योग्य नियोजन, संघटनात्मक कामाची आखणी, प्रभागनिहाय लक्ष केंद्रित करून आणि प्रतिपक्षांचे बलाबल … Read more

‘.. असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील’; नितेश राणेंची टीका

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका केली आहे. (Nitesh Rane Criticism on BMC Spend 82 lakhs for Kangana Ranaut case) “पेंग्विन आणि … Read more

बाबरी केस पासून अनेक खटले मी अंगावर घेतले, हा तर.. ; राऊतांचे कंगनाला चोख उत्तर

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि मुंबई महापालिका प्रकरणावर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. कंगनाने मुंबई महापालिकेकडून आपल्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत कंगनाकडून कारवाईचा आदेश देणारा अधिकारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारपर्यंत संजय राऊत आणि अधिका-यांना बाजू मांडण्याचे … Read more

कंगनावर अन्याय झाला असून BMCच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा! आठवलेंची राज्यपालांकडे मागणी

मुंबई । मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईसंबंधी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कंगनावर अन्याय झाला असून तिच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसंच तिला नुकसान भरपाई दिली जावी असंही ते म्हणाले आहेत. पालिकेने … Read more

राज्याचे विरोधी पक्षनेते आहात की, बिहारचे निवडणूक प्रभारी? फडणवीसांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर जयंत पाटलांचा टोला

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर बृह्नमुंबई महापालिकेनं बुधवारी कारवाई केली. अनधिकृत असलेलं बांधकाम महापालिकेनं पाडलं. कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत टीका केली. फडणवीस यांनी टीका करताना हिंदी भाषेचा वापर केला. त्यावरून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना चिमटीत पकडत प्रश्न उपस्थित … Read more

अब बात दिल्ली तक जायेंगी! कंगना-शिवसेना वादात राज्यपालांनी घेतली उडी

मुंबई । अभिनेत्री कंगना राणावत व शिवसेनेतील वादात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कंगनाची जीभ घसरली; एकेरी भाषेत उल्लेख करत म्हणाली..

मुंबई । गेल्या ८ दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सुरू असलेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कंगनानं मुंबईत येताच एक ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केलाय. यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ‘उद्धव ठाकरे आज तू माझं घर तोडलं आहे, उद्या तुझं … Read more

कंगनाच्या कार्यालयावरील BMCच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई । मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पालिकेकडून कंगनाच्या कार्यालयात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. भाजपा नेत्यांकडून सदर कारवाई सूड भावनेने करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालिकेच्या कारवाईवर भाष्य केलं असून संशय निर्माण होण्यास … Read more