ती स्वतःच एक तारा होती आणि असणार; आईच्या निधनाने कोलमडले अभिनेत्याचे आयुष्य
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता बोमन इराणी यांच्या आयुष्यात त्यांच्यासाठी फार कमी लोक अत्यंत जवळची होती. मात्र त्याही साऱ्या लोकांमध्ये त्यांच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे त्यांची आई. बोमन यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईनेच त्यांच्या आयुष्यात वडिलांची कमी भरून काढली होती. त्यांनी एकटीने त्यांचे घर मोठ्या हिंमतीने चालवले. आपल्या मुलाचे अर्थात बोमन यांचे पूर्ण शिक्षण त्यांनी … Read more