रेकोर्ड गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून जुबेर अजीज जमादार याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी करणाऱ्या पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इर्शाद लांडगेच्या टोळीतील तिघाजणांना गुंडाविरोधी पथकाने तुंग रस्त्यावरील लक्ष्मी फाटा येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून  गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि एक चारचाकी कार जप्त करण्यात आली आहे. दिनांक ‘२० मे रोजी पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इर्शाद मुसा लांडगे याने … Read more

कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा देणार

Untitled design

अहमदाबाद |लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रसच्या आमदारांमध्ये राजीनामा देण्याची जणू चढाओढच लागली आहे. अशातच ठाकूर समाजाचे नेते आणि कॉंग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या बाबात मोठा गौप्यस्फोट केला आहे. कॉंग्रेस मध्ये प्रत्येक आमदाराला असुरक्षित वाटते आहे. त्यामुळे ते राजीनामे देवू लागले आहेत. तसेच पक्षात असमाधानकारकवातावरण आहे त्यामुळे ते राजीनामे सादर करत आहेत असे अल्पेश ठाकूर यांनी म्हणले आहे. … Read more

विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |सांगली जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. भाजपचे संख्याबळ बघता भाजपचा उमेदवार निश्चित निवडून येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी ७ जूनला मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार … Read more

मोदींच्या मंत्रीमंडळात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथ विधी गुरुवारी ३० मे रोजी सांयकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन या ठिकाणी पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘पार्टी विथ डिपर्न्स’ या उक्तीला धरून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील मोदी सरकार मध्ये अण्णाद्रमुक … Read more

बाप आहे कि उशाचा साप आहे ; बापानेच केला मुलाचा खून

Untitled design

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  पाटण तालुकयातील तारळे विभागातील कोंजवडे येथे शेणखत भरण्याच्या कामाच्या स्वरूपात मजुरीच्या मिळालेल्या पैशाच्या कारणावरून दारु पेलेल्या बाप-लेकात जोरदार भांडण होऊन यामध्ये भाऊ बापूसाो पवार (वय 55) याने स्वत:चा मुलगा मारूती उर्फ पिन्या पवार (वय 30) याच्या डोक्यात चिडून लोखंडी पारळीने मारहाण करून त्याचा खून केलेची घटना घडली असुन . या घटनेने … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील उमराणी येथील बाबु लक्ष्मण यादव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजता ही घटना घडली. विविध संस्था व खासगी सावकारकडून असे चार लाख ८० हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. याबाबत जत पोलिस ठाण्यात मल्लेश कत्ती यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

सात वर्षांच्या मुलीने गिळले १ रुपयाचे नाणे ; पुढे झाले असे काही

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |भिकन शेख सातवर्षीय मुलीच्या श्वसनलिकेत अडकलेले एक रुपयाचे नाणे शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर संजय गांगुर्डे यांनी ही शस्त्रक्रिया केली. रिया देवरे, असे या मुलीचे नाव आहे. रियाने (हनुमान चौक, सिडको) गुरुवारी संध्याकाळी खेळत असताना एक रुपयाचे नाणे गिळले होते. ते नाणे तिच्या घशात अडकले. यामुळे तिला गिळायला आणि श्वास घ्यायला … Read more

रायगडमधून सुनिल तटकरे विजयी

Untitled design

रायगड प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी रायगडमध्ये  २१ हजार मताधिक्याने विजय संपादित केला आहे. येथे त्यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव केला आहे. तब्बल सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या अनंत गीते यांचा पराभव केला आहे. मागील निवडणुकीत सुनिल तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र या वेळी त्यांनी विजयश्री खेचून आणली आहे. राष्ट्रवादीचा … Read more

काँग्रेसला धक्का! दक्षिणेतील बड्या नेत्याने टाळला शरद पवारांचा फोन

Untitled design

नवी दिल्ली |आंध्र प्रदेशात तेलगू देशम पार्टी पेक्षा वायएसआर काँग्रेसच्या जागा अधिक निवडून येण्याचा अंदाज एक्सिट पोल मध्ये वर्तवण्यात आला आहे. या अंदाजा नुसार राष्ट्रीय राजकारणात वायएसआर काँग्रेसचे वजन चांगलेच वाढणार आहे. याच राजकीय स्थितीची जाणीव ठेवून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगमोहन रेड्डी यांना फोन लावला होता. मात्र शरद पवार यांचा फोन … Read more

एक्झिट पोलमध्ये पराभव सांगितल्यानंतर, अमोल कोल्हे म्हणतात….

Untitled design

पुणे प्रतिनिधी |शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना आता एक्झिट पोलमध्ये अमोल कोल्हेंना पराभवाचा सामना करावा लागेल असे सांगितले आहे. त्यावर अमोल कोल्हे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता? एक्झिट पोलमध्ये आणि वास्तव निकालात मोठी तफावत असते. त्यामुळे एक्झिट पोलवर चर्चा होऊ … Read more