Budget 2022: काय स्वस्त अन् काय महाग; चला जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. देशात कोरोना महामारीतुन देश आत्ता कुठे बाहेर पडत असून अर्थमंत्र्यांनी आज अनेक घोषणा करत सर्वसामान्याना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी केंद्र सरकारने काही वस्तू स्वस्त करून मोठा दिलासा दिला … Read more

Budget 2022 : अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सोशल मीडियावर आला मीम्सचा महापूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात करताच इंटरनेट युझर्ससाठी मंगळवार व्यस्त झाला आहे. याचे कारण म्हणजे ट्विटर सोशल मीडिया युझर्सच्या बजट मीम्सने भरले आहे. भारतीय मध्यमवर्ग न्यूज चॅनेल्समध्ये अडकलेला आहे आणि प्रत्येक अपडेट तपासून तो या अर्थ संकल्पातून काही चांगली बातमी मिळण्याची आशा करतो आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 च्या घोषणेच्या दरम्यान, इंटरनेटवर … Read more

Budget 2022 : क्रिप्टोकरन्सीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर द्यावा लागणार 30 टक्के टॅक्स

Cryptocurrency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डिजिटल करन्सीच्या व्यवसायाबाबतच्या संभ्रमाची स्थिती दूर करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हर्चुअल मालमत्तेवर कर आकारणी योजनेची घोषणा केली. व्हर्च्युअल इस्टेटवरील टॅक्सची घोषणा करताना त्या म्हणाल्या की,”कोणत्याही प्रकारच्या व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स आकारला जाईल. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या ट्रान्सझॅक्शनवर 1 टक्के दराने TDS कपात करण्याबाबतही त्यांनी सांगितले. अर्थमंत्री निर्मला … Read more

Budget 2022 : नोकरदारांना दिलासा नाहीच; जुनीच कररचना लागू

Tax Rules On FD 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प 2022 मध्ये करदात्यांची सर्वाधिक निराशा केली. थेट कर भरणा-या देशातील सुमारे 6 कोटी करदात्यांना या महामारीमुळे बसलेल्या धक्क्यावर मात करण्यासाठी अर्थसंकल्पात काही दिलासा मिळेल, अशी आशा होती. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. वास्तविक, अर्थसंकल्प 2020 मध्ये आलेल्या नवीन टॅक्स स्लॅबमध्ये, सरकारने … Read more

Budget 2022 : करदात्यांना मोठा दिलासा, आता 2 वर्षांपर्यंत ITR मधील चूक सुधारता येणार

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता करदाते आपले वार्षिक रिटर्न दोन वर्षांपर्यंत अपडेट करू शकतील आणि काही चूक असल्यास त्यामध्ये बदलही करू शकतील. याद्वारे ते त्यांचा थकित करही भरू शकतील. यासाठी सरकार लवकरच नवीन आयटी रिटर्न पोर्टल जारी करणार आहे.सहकारी संस्थांवरील करही 15 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. यावरील सरचार्जही 7.5 टक्के करण्यात आला आहे. … Read more

Budget 2022 : “दोन लाख अंगणवाड्यांना कार्यक्षम अंगणवाडी केंद्र म्हणून विकसित केले जाईल”- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थमंत्र्यांनी आज संसदेच्या पटलावर 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात त्यांनी सर्वसामान्यांच्या विकासाशी संबंधित अनेक योजना जाहीर केल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात महिला सक्षमीकरणाचा उल्लेख करताना सांगितले की,” केंद्र सरकारने महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत आणि अनेक जुन्या योजनांमध्ये सुधारणा केल्या आहेत.” महिला … Read more

Budget 2022 : PLI योजना म्हणजे काय ? अर्थसंकल्पातील घोषणांचा लाभ कोणाकोणाला मिळणार हे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेअंतर्गत उत्पादक कंपन्यांना कॅश मदत जाहीर केली आहे. आतापर्यंत 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त PLIजाहीर करण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात म्हटले आहे की, या योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत 6 लाखांहून जास्त नोकऱ्या निर्माण केल्या जातील. चिप्स बनवण्यासाठी कंपन्यांना आतापर्यंत 76 हजार कोटी रुपयांची … Read more

Budget 2022 : “डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँका स्थापन करणार” – अर्थमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यापैकीच काही जाणून घेउयात. 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँका स्थापन करणार: FM देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँका स्थापन करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. या बँका व्यावसायिक बँका स्थापन करतील, ज्या डिजिटल पेमेंटला … Read more

Budget 2022 : “ECLGS अंतर्गत गॅरेंटेड कव्हर ​​50 हजार कोटींपर्यंत वाढवण्यात आले” – अर्थमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केला. बजेट मध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार कडून सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून मध्यम आणि लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटींची तरतूद सरकार कडून करण्यात आला आहे. ECLGS मार्च 2023 पर्यंत वाढवला – अर्थमंत्री अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की”आपत्कालीन क्रेडिट लाइन गॅरेंटी स्कीम … Read more

Budget 2022: देशात 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार- निर्मला सीतारामन

nirmala sitaraman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केला. बजेट मध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार कडून सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं निर्मला सीतारामन यांनी म्हंटल. या बजेटमध्ये पुढच्या 25 वर्षांची ब्लू प्रिंट असणार आहे. मध्यम आणि लघु … Read more