गॅस रेग्युलेटर फुटल्याने आगीचा भडका घरातील ७५ हजारांचे नुकसान

बुलढाणा प्रतिनिधी | मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील प्रवीण नारायण सराफ यांच्या घरी स्वयंपाक करताना अचानक गॅस रेग्युलेटर फुटल्याने गॅसचा भडका होऊन घरातील 75 हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली. जानेफळ येथील प्रवीण सराफ यांच्या पत्नीला ‘उज्वला योजना’ अंतर्गत ‘एच पी गॅस’ मिळाला होता.आज सकाळी त्या स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचे रेग्युलेटर फुटले व गॅसने पेट घेतला. … Read more

व्यसनी मुलाने केली आईची हत्या

murder

बुलढाणा प्रतिनिधी |दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने डोक्यात कुऱ्हाड मारुन आईचा खून केल्याची घटना लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजनी खुर्द येथील कमलबाई आत्माराम अवसरमोल (६४) आपल्या मुलासह राहत होत्या. मुलगा विनोद अवसरमोल याला दारुचे … Read more

वरवट-बकाल रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करावी म्हणून ग्रामस्थांचे उपोषण

बुलडाणा प्रतिनिधी | बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय रिक्त पदांसह अनेक समस्यांनी ग्रासले आहे. वरवट बकाल हे गाव आदिवासी बहुल भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने आसपासच्या परिसरातील अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. येथील समस्या निकाली लावण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने व ग्रामस्थांनी १५ ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. वरवट बकाल ग्रामीण … Read more

आश्चर्य! अजिंठा पर्वत रांगेत गारगोट्यांचा डोंगर

बुलढाणा प्रतिनिधी| निसर्गाचे अनेक आश्चर्य , चमत्कार , भूगर्भातील होणारे बदल आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. असेच एक भौगोलिक आश्चर्य बुलडाणा जिल्ह्यात पाहायला मिळतं आहे. ते म्हणजे गारगोट्यांचा डोंगर…. जो नागरिकांसाठी कुतुहलतेचा विषय ठरत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वत रांगेचा हा खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील परिसर… या डोंगरावरील काही भागात गारगोटी हा दगडाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात … Read more