वारूंजीची सिध्दनाथ प्रसन्न बैलगाडी शर्यतीत प्रथम

Ramakrishna Vetal Bday Race

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न झाली. या शर्यतीमध्ये वारूंजी येथील सिध्दनाथ प्रसन्न बैलगाडा विजेता ठरला. शर्यती पाहण्यासाठी हजारो बैलगाडा प्रेमींची उपस्थिती होती. याचबरोबर शर्यतीमध्ये विविध जिल्ह्यातील बैलगाडा सहभागी झाले होते. बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन … Read more

‘मुळशी पॅटर्न’ पाहिलाय का? बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही… : देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठी अशी बैलगाडा शर्यत पार पडत असून शर्तीचा आजचा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेस विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी भाषण करताना बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना थेट इशारा दिला. ” मुळशी पॅटर्न पाहिला का? बैल कधी एकटा येत नाही, तर तो … Read more

Video तब्बल 8 वर्षांनी हुर्रे : कोळे येथील शर्यतीत सैदापूरची बैलगाडी पहिली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कराड तालुक्यात कोळे येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पुन्हा अनुभवायला मिळाला. स्पर्धेने लक्षणीय गर्दीच्या डोळ्याचे पारणे फेडले. अंतीम फेरीत चुरशीच्या क्षणी सैदापुर (ता. कराड) येथील खाशाबा दाजी शिंदे या गाडीने प्रथम क्रमांकाचे 25 हजार 555 रूपये रोख बक्षीस व मानाची गदा पटकावली. या स्पर्धेत 150 हून अधिक … Read more

महाराष्ट्र केसरी 2022 बैलगाडी शर्यती आयोजकांवर गुन्हा दाखल

Race

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके कोरेगाव येथे रविवारी झालेल्या बैलगाडी शर्यतीत एक बैलगाडी अचानक बिथरली प्रेक्षकांमध्ये घुसली होती. या घटनेत दहा ते बारा जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर झाले होते. याप्रकरणी दोन दिवसानंतर बैलगाडी शर्यत आयोजक अक्षय सूर्यकांत घोरपडे याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव ते रहिमतपूर मार्गावर एमआयडीसीच्या … Read more

शब्द पाळला ! अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून मारली बारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते. शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे पाटील यांनी म्हंटल्यावर त्यांना कोल्हे यांनी मी शब्द पाळणार असे आव्हान दिले होते. ते आज त्यांनी पाळले. पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बारीत … Read more

बैलगाडी शर्यतीत विहीरीत पडून दोन बैलांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शर्यतीदरम्यान बैलगाडा आणि बैलजोडी विहिरीत पडून दोन बैलांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. विहिरीत बैलजोड्या विहरीत पडलेल्या असून अडकून राहिलेल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने मृत बैल बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे बैलगाडी … Read more

न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करत राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत संपन्न

सांगली । प्रदिर्घ सात वर्षाच्या कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व कोरोनाच्या नियमांचे पालन करत कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे राज्यातील पहिल्या बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडाला. नांगोळी येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील माळरानावर हजारो शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली, सातारा, सोलापूर, … Read more

बैलगाडा शर्यतीसाठी आता 50 हजारांचे डिपॉझिट बंधनकारक

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्तीना परवानगी दिल्यानंतर राज्यात बैलगाडा मालकांनी मोठा जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी बैलांची वाजत गाजत मिरवणूकही काढण्यात आली. गुलालाची उधळण करीत न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वानी स्वागत केले. न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी देताना काही अटी व नियम घालून दिले आहेत. त्यानुसार आता बैलगाडा शर्यतीसाठी 50 हजारांचे डिपॉझिट ठेवणे बंधनकारक करण्यात … Read more

बैलगाडा शर्यतींना परवानगी; देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘हि’ पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीत बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. न्यायालयाच्या या निर्णयाबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. “अखेर 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली. ‘रनिंग अ‍ॅबिलिटी ऑफ बुल’ असा … Read more

बैलगाडा शर्यतीला अखेर परवानगी : महाराष्ट्रात धुरळा उडणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन |  राज्यात बैलगाडा शर्यंतीना महाराष्ट्रात परवानगी देण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शाैकिंनासाठी अत्यंत आनंदाची बातमी आज दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिलेली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यत सुरू … Read more