बैलगाडी शर्यत : बैलांना छकड्यास जुंपून सराव करणाऱ्या चाैघांवर लोणंद पोलिसांत गुन्हा दाखल

Loanad Police Sation

लोणंद | कोरोना नियमांचे, तसेच बैलगाडी शर्यत बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे. लोणंद ते पिंपरे रस्त्यावर शेळके पाटील वस्तीच्या पुढे वीटभट्टीच्या मागील बाजूकडील शेतात बेकायदा व अनधिकृत बैलगाडी शर्यत मैदान तयार करण्यात आले आहे. त्याठिकाणी दोन बैलांना छकड्यास जुंपून त्याचा सराव केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात … Read more

महाविकास आघाडी सरकार हे मुघलांच्या वृत्तीचे; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचे सांगलीत आयोजन करण्यात आले. राज्य सरकारला इशारा देत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवून दाखवली आहे. याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आज पडळकरांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधला. “अजित पवार काय बोलतात त्याला काडीचीही किंमत नाही” असे म्हणत पडळकरांनी महाविकास आघाडी सरकार … Read more

छकडा शर्यत : गोपीचंद पडळकरांवर अखेर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आमदार पडळकर यांच्यासह ४० जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडी येथे शुक्रवारी सकाळी बैलगाडी शर्यत पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल … Read more

बैलगाडी शर्यत झालीच : गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना चकवा, सागर-सुंदर जोडीने मैदान मारत पटकाविले 1 लाख 11 हजारांचे बक्षीस

सांगली | बैलगाडा शर्यतीसाठी बंदी असतानाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर पहाटे शर्यती झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. शर्यत संपन्न झाल्याचं सांगताच पडळकर समर्थकांनी एकच जल्लोष केला. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताला चुकवून गनिमी काव्याने आंदोलन संपन्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. … Read more

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे मैदानात

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पेटा संस्थेने याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून बैलगाडा हौशींकडून या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्या म्हणून धडपड केली जात आहे. दरम्यान, सातारा-जावळी मधील बैलगाडा शर्यत संघटनेच्यावतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी “बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांची भेट … Read more

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार? श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हेंचे केंद्र सरकारला निवेदन

नवी दिल्ली । महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले … Read more