वारकऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात 2 ठार तर 5 जण गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश गोंधळे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवताना भरधाव कारवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात कारमधील दोघे ठार झाले तर पादचारी वारकऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रत्नागिरी- नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ आज सकाळी झाला. अपघातातील मृत हे सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावचे असून ते बीडमधील नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी निघाले … Read more

पुणे- मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई- पुणे महामार्गावर एका कार चा भीषण अपघात झाला असून गाडीतील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनर यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. … Read more

कार अपघातात भाजप आमदाराच्या मुलासह 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वर्धा येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे. पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे. देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून … Read more

भरधाव बसची ओमानी कारला भीषण धडक, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

सांगली |  इस्लामपूर रोडवर आष्टा लायनर्स प्रा. लि. समोर ओमनी कार, एस.टी. बस व मोटारसायकल असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तिघे युवक रोहित रघुनाथ पाटील, अमर रघुनाथ पाटील व संस्कार अनिल पवार सर्व हे जखमी झाले आहेत. अपघात स्थळी आष्टा पोलीस तात्काळ दाखल झाले. एस. टी. बस क्रमांक ही इस्लामपूरहून सांगलीकडे चालली होती. … Read more

दोन कारच्या भीषण अपघातात तरुण शास्त्रज्ञासह पत्नी जागीच ठार; गाड्यांचा झाला चक्काचुर

सांगली | विट्याहुन पुसेसावळीकडे जाणाऱ्या व तिकडून विट्याकडे येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघेजण ठार झाले. या अपघातात तरुण शास्त्रज्ञासह IT कंपनीत काम करणार्‍या पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कपिल माणिक झांबरे व त्यांची पत्नी धनश्री कपिल झांबरे (रा. डोंगरसोनी, ता. तासगाव) व सुदर्शन गजानन निकम … Read more

ट्रॅक्टरला कार धडकून झालेल्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर जत साखर कारखाना गेट समोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला आणखीन एका चारचाकी गाडीच्या धडकेत बाप-लेकाचा बळी गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातास कोण जबाबदार पोलीस यंत्रणा? का जत साखर कारखाना असा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. विजापूर-गुहागर या मार्गावर राजारामबापू साखर कारखानाच्या गेटमध्ये उसाने भरलेल्या ट्रॅक्टर … Read more

भरधाव कारची दुचाकीस्वारास जोरदार धडक; एक ठार एक गंभीर जखमी

जालना | भरधाव कारने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना अंबड तालुक्यातील शहापुर येथे दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत माहिती अशी की,सायगाव ता.बदनापुर येथील बंडु शिंदे (वय 55 वर्षे) व त्यांच्या पत्नी सखुबाई बंडु शिंदे (वय 50 वर्षे) हे शहापुर येथील त्यांच्या नातेवाईकांकडे घर भरणीच्या … Read more

भरधाव कार कोसळली उड्डाणपूलाच्या कॉलमच्या खड्ड्यात

accident

औरंगाबाद | वाळूज एमआयडीसी कंपनीतील ड्युटी संपवून घरी निघालेल्या व्यक्तीची गाडी बीड बायपासवरील एमआयटी कॉलेज चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाच्या कॉलमसाठी खोदलेल्या 25 फुट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली, काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान दोन जणांच्या सतर्कतेमुळे गाडीतील व्यक्तींचा जीव वाचवण्यात यश आले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसीतील एका … Read more

कार- दुचाकीच्या अपघातात एक ठार, 6 जण जखमी

औरंगाबाद | भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना औरंगाबाद जळगाव रस्त्यावरील आळंद येथे मंगळवारी दुपारी घडली. या अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजूला उलटली या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहे. जळगाव औरंगाबादच्या दिशेने जाणारी भरधाव कार (एमएच 14 एफ .सी .24 88)आनंद जवळ पाठीमागून दुचाकीला धडक अपघातानंतर दुचाकीवरील दोघे जण वर उडून बाजूला पडले. … Read more

धावत्या चारचाकीने घेतला पेट; पहा ही थरारक घटना

car buring

  औरंगाबाद | शहरात या आधीही अशा घटना बऱ्याच वेळा पाहायला मिळालेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका रुग्णवाहिकेला आग लागून तिथच विस्पोट झाल्याची घटना घडली होती. अशीच चारचाकीला आग लागण्याची घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अचानक अचानक या धावत्या कार पेट घेतला आणि वाहनचालकाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली मात्र कार जळून खाक झाली … Read more