पानशेत धरणात अपघाताने गाडी कोसळली; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

पुणे| मोठ्या प्रमाणात रोड एक्सीडेंट दररोज घडत असतात. बऱ्याच वेळा या अपघातासाठी एकतर चालकाचे नियंत्रण सुटले हे कारण असते. तर काही वेळा याला खराब रस्ते आणि इतर काही कारणे असतात. नुकताच पुण्यातील रस्त्यावरील एक अपघात घडला आहे. यामध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी धरणामध्ये कोसळली. आणि यामध्ये आई आणि तीन मुलींचा पाण्यामध्ये पडून दुर्दैवी मृत्यू … Read more

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे भीषण अपघात ; तीन जण गंभीर जखमी

Car accident

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर,ता.०४ येथील दुबाश पेट्रोलियम नजीकच्या तीव्र वळणावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात आलेली निळ्या रंगाची अल्टो कार चालकाचा ताबा सुटल्याने थेट एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात नयन सपकाळ ( वय २४),शुभम फळणे (वय २५ ) व शेखर कुरुंदे (वय २४) हे तीन युवक गंभीर जखमी झाले. हे … Read more

जगभरातील फक्त 1% वाहने भारतात, मात्र रस्ते अपघातात अव्वल, पूर्ण रिपोर्ट वाचा

नवी दिल्ली । जगातील वाहनांपैकी एक टक्का वाहने भारतात आहेत, परंतु जगभरात रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पडणाऱ्या लोकांपैकी 11 टक्के प्रमाण भारतात आहे. वर्ल्डबँकच्या (Worldbank) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारतात दरवर्षी सुमारे साडेचार लाख रस्ते अपघात होतात आणि त्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. अहवालात असे म्हटले आहे की, रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतामध्ये … Read more

काँग्रेस आमदारांच्या गाडीला भीषण अपघात ; कारचा झाला चक्काचूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या गाडीला अपघात झाला आहे. डॉ. वजाहत मिर्झा हे कुटुंबासह यवतमाळहून नागपूरकडे जात होते. यावेळी पांढरकवडा बायपासवर रात्री 9.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Congress MLC Dr Vajahat Mirza met with Car Accident in Yawatmal) … Read more

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या गाडीला अपघात

कोटा । भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अजहरुद्दीन हे थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानच्या लालसोट कोटा मेगा हायवेवर हा अपघात झाला आहे. सुरवाल पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली. माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आपल्या कुटुंबियांसह रणथंबोरला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अझरुद्दीनसोबत आलेल्या … Read more

… आणि कोमामधून बाहेर येताच तो चक्क बोलू लागला फ्रेंच … जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडमध्ये नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होते आहे. येथे रोरी कर्टिस नावाच्या एका फुटबॉलरचा २०१४ मध्ये एक भयंकर अपघात झाला ज्यानंतर तो ६ दिवस कोमामध्ये होता. मात्र याविषयी धक्कादायक गोष्ट अशी आहे की,’ कोमामधून बाहेर आल्यानंतर तो अचानक खूप चांगल्या पद्धतीने फ्रेंच बोलू लागला तसेच … Read more

साऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कन्नड मधील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मेबीना मायकल हिचे वयाच्या २२ व्य वर्षी निधन झाले आहे. एका रस्तेअपघातात ही दुर्घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी ती आपल्या गावी मैदिकरी येथे जाण्यास निघाली होती. पण तिच्या गाडीची आणि समोरून येणाऱ्या एका ट्रकची धडक झाल्याने हा अपघात झाला होता. अपघातात मेबीनाचे निधन झाल्यामुळे कन्नड चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली … Read more

थर्टीफस्टने घेतला तरुणांचा बळी! सुसाट बीएमडब्ल्यू विहिरीत पडून २ ठार, तिघे गंभीर जखमी

औरंगाबादकडे येणारी बीएमडब्ल्यू कार विहरीत कोसळल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. या घटनेत २ तरुण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. थर्टीफस्टचे सेलिब्रेशन करून भरधाव वेगात औरंगबादकडे येतांना असलेल्या या तरुणांच्या बी.एम.डब्लू कारच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार विहरीत पडून हा अपघात घडला. सौरभ विजय नंदापुरकर वय २९ (रा रोकडे हनुमान कॉलोनी,) वीरभास कस्तुरे वय ३४(रा पुंडलिकनगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाची नावे आहेत तर नितीन रवींद्र शिशिकर वय-३४, प्रतीक गिरीश कापडिया वय-३०, मधुर प्रवीण जैस्वाल वय-३०अशी जखमींची नावे आहेत.

‘या’ सुप्रसिद्ध गायिकेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुबंई -नाशिक महामार्गावर लाहे गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला असल्याचे प्राथमिक वृत्त सध्या मिळत आहे. गीता माळी त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत प्रवास करत होते. विजय या अपघातात किरकोळ जखमी झालेअसून शहापूर रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.