गाडीला पोलीस म्हणून पाटी लावताय : सावधान!

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके आपल्याला सर्वत्रच पोलीस अशी पाटी लावलेल्या विविध गाड्या बघायला मिळतील, परंतु आता पोलीस म्हणून गाडीवर खोटी पाटी लावताय तर सावधान! ; कारण आता अशा खोट्या पाट्या लावणाऱ्यांवर उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या नावाचा वापर करून खाजगी वाहनांवर पोलीस अशी पाटी लावणाऱ्या व्यक्तींविरोधात तथा वाहन धारकांविरोधात तक्रारी येत असतात. यामुळे … Read more

जुन्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन महागणार; 1 एप्रिलपासून नियमात बदल

Cars

नवी दिल्ली । 1 एप्रिलपासून दिल्ली वगळता संपूर्ण देशात 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांचे पुन्हा रजिस्ट्रेशन करणे महागणार आहे. आता दहा वर्षांहून जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनचे रिन्यूअल करण्याचा खर्च पुढील महिन्यापासून आठ पटीने वाढणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सर्व 15 वर्षे जुन्या कारच्या रजिस्ट्रेशनचे रिन्यूअल करण्यासाठी सध्याच्या 600 रुपयांच्या तुलनेत 5,000 रुपये खर्च येईल. दुचाकीसाठी ग्राहकाला 300 … Read more

अजब ! साताऱ्यात गाडी शासनाची, पैसे शासनाचे आणि कामे घरची

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे कामकाज घरातून तर शासकीय गाडी घरगुती कामासाठी कोकण, पुणे आणि कराडपर्यंत वापरली जात आहे. तर शासकीय गाडीतून दिवाळी सुरू असल्याच्या तक्रारी येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी सांगितले. सातारा शहरातील जिल्हा हिवताप कार्यालय हे गुरुवार पेठेतल्या जुन्या दवाखान्याच्या परिसरात आहे. या कार्यालयाला सक्षम असा अधिकारी … Read more

Russia-Ukraine War : आता नवीन कारसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागेल; ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तुम्हाला नवीन कारसाठी आणखी बराच काळ वाट पहावी लागू शकते. चिप क्रायसिस हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. जर रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालले तर चिपचे संकट वाढू शकते, ज्यामुळे वाहनांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. “या दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर आधीच विस्कळीत झालेली पुरवठा … Read more

कौतुकास्पद !!! आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने भंगारातून साकारली प्रदूषणविरहित गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विश्रामबाग शिक्षण संस्थेच्या विश्रामबाग माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या अर्जुन शिवाजी खरात या विद्यार्थ्याने भंगारातील साहित्यातून चक्क प्रदूषणविरहित चारचाकी ट्रामगाडी बनवली आहे. अर्जुनला लहानपणापासूनच ट्राम गाडीतून फिरण्याची स्वप्न पडायची. लॉकडाउनच्या काळात त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होतं. यावेळी अर्जुनने बरेच ग्रीलचे वेस्टेज साहित्य जमवले, त्याचे वेल्डिंग करून सनी मोपेडचे इंजिन, … Read more

वाहनधारकांना धक्का ! पुढील महिन्यापासून गाड्यांचा इन्शुरन्स महागणार

नवी दिल्ली । आता कार, दुचाकी किंवा इतर वाहनधारकांना पुढील महिन्यापासून वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी जास्त रुपये खर्च करावे लागणार आहेत. भारतीय विमा आणि नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने मोटर वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या दरांमध्ये वाढ करण्यासाठी एक मसुदा तयार केला आहे. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होतील. कोविड-19 महामारीमुळे दोन वर्षांनंतर हा निर्णय … Read more

कार इन्शुरन्स घेताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

car Loan

नवी दिल्ली । कार किंवा बाईक किंवा इतर कोणतेही वाहन असो रस्त्यावर उतरण्यापूर्वी त्याचा इन्शुरन्स असणे कायद्याने गरजेचे आहे. हे इन्शुरन्स आपल्याला अनेक प्रकारचे कव्हर देतात. अपघातामुळे किंवा तुमच्या वाहनाचे कोणतेही नुकसान किंवा चोरी झाल्यास इन्शुरन्स काही प्रमाणात नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून, तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्सवर लक्ष ठेवा, जर ते एक्सपायर होणार असेल तर … Read more

डिझेल गाड्या पेट्रोलपेक्षा जास्त मायलेज का देतात? यामागील कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

नवी दिल्ली । जास्त मायलेज देणारी कार भारतीय ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. कार खरेदी करताना नेहमीच ग्राहक अशा कारला प्राधान्य देतात, ज्या मायलेजमध्ये जास्त चांगल्या असतात. पेट्रोल कारपेक्षा डिझेल कार जास्त मायलेज देते हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, असं का होतं? तर आज आपण जाणून घेणार आहोत … Read more

भारतात बनवलेल्या गाड्यांची परदेशात जोरदार विक्री; ‘या’ कंपनीच्या कारला सर्वाधिक मागणी

नवी दिल्ली । परदेशातही भारतात बनवलेल्या कारची मागणी वाढत आहे. यामुळेच 2021-22 च्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबरमध्ये भारताच्या प्रवासी वाहनांच्या निर्यातीत 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये मारुती सुझुकी इंडिया आघाडीवर असून तब्बल 1.68 लाख कारची निर्यात केली आहे. सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या आकडेवारीनुसार, भारताने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या … Read more

कौतुकास्पद ! भंगारातील एमएटी अन रिक्षाचे साहित्य वापरून बनविली 1930 सालची फोर्ड गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे देवराष्ट्रेच्या दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीतील आणखी एक ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी चर्चेत आली आहे. ही गाडी बनवलीय सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मॅकेनिकने. दता लोहार यांच्याप्रमाणे अशोक आवटी यांनी देखील भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून, जुगाड करत ही 1930 सालची ही … Read more