चंद्रकांत खैरेंची खरंच राजकीय निवृत्ती की इमोशनल ब्लॅकमेलिंग??

Chandrakant Khaire Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी फक्त ही पाच वर्षे लढणार आहे. मी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत उभा राहणार नाही. 2029 ला अंबादास दानवे किंवा पक्ष देईल तो उमेदवार असेल, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं हे जाहीर स्टेटमेंट. छत्रपती संभाजी नगरमधील शिवसेनेचा वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या खैरेंना … Read more

संभाजीनगर राड्यामागे मास्टरमाईंड फडणवीस, MIM- भाजपमध्ये मिलीभगत

chandrakant khaire on bjp mim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात 2 गटात मोठा राडा झाला. यावेळी प्रचंड दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. या राड्यांनंतर ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजप- शिंदेगटासह एमआयएमला जबाबदार धरले आहे. या राड्यामागचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असून MIM- भाजपमध्ये मिलीभगत आहे असा सनसनाटी आरोप चंद्रकांत खैरे यांनी … Read more

अमित शाह उपग्रहाच्या माध्यमातून EVM मशीन नियंत्रित करतात; कोणी केला खळबळजनक आरोप?

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) स्वतः उपग्रहाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ (EVM) मशीन नियंत्रित करत आहेत. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली आहेत असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. ते शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून गडचिरोली येथे बोलत होते. चंद्रकांत खैरे म्हणाले, अमित शाह … Read more

आमदार संतोष बांगर यांनी चंद्रकांत खैरे यांना दिले ‘हे’ आव्हान

Bangar And Khaire

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे नेते संतोष बांगर (Santosh Bangar) आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. बांगर यांनी संजय राऊतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या टीकेला आता बांगर (Santosh Bangar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले होते … Read more

‘या’ शिवसेना नेत्याने केली दिपाली सय्यद यांच्यावर टीका; म्हणाले कि….

dipali sayyed

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. हि टीका करत असताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी दिपाली सय्यद यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख लिपस्टिकवाली बाई असा केला. महाप्रबोधन यात्रेला संबोधित करताना त्यांनी हा उल्लेख केला. सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या … Read more

त्या लिपस्टिकवालीला काय कळतं?; चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली

Chandrakant Khaire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबादे येथे महाप्रबोधन यात्रा काढली जात आहे. या यात्रेवेळी एका सभेतील भाषणात ठाकरे गटाचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांची जीभ घसरली. त्यांनी भाषणाच्या ओघात दिपाली सय्यद यांचा उल्लेख लिपस्टिकवाली बाई असा केला. “एका लिपस्टिकवाल्या बाईने … Read more

कीर्तिकरांना म्हातारचाळे लागलेत; ठाकरे गटाची घणाघाती टीका

gajanan kirtikar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यांनतर त्यांच्यावर ठाकरे गटाकडून निशाणा साधला जात आहे. त्याचबाबत औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे याना विचारलं असता कीर्तिकरांना म्हातारचाळे लागलेत अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ नको हे तुम्ही पक्षात राहून बोलायला हवं होत असेही ते म्हणाले. ते … Read more

मविआचे 12 ते 13 आमदार संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट

uday samant

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यांनतर आता महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) … Read more

काँग्रेसचे 22 आमदार फुटणार? ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यातच आता काँग्रेसचेही 22 आमदार फुटणार असं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकदा राजकीय भूकंप होतो का ? अशा चर्चाना उधाण आलं आहे. औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना खैरे यांनी हा खळबळजनक … Read more

“सरकार पडलं तर फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत”, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा!

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र अजूनही हे सरकार स्थिर आहे. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येणाऱ्या निर्णयावर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. जरी हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील शिंदे सरकार पडणार नाही याची … Read more