शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजप नेते दिल्लीला रवाना; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील एकूण राजकीय वातावरण आणि केंद्रीय तपास यंत्रणा यावरून शिवसेना आज मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहे. संजय राऊत या पत्रकार परिषद मध्ये नेमका काय खुलासा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लाइ असतानाच या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे … Read more

“महाविकास आघाडी सरकार पाडलं तरी पुन्हा… ”; राष्ट्रवादीच्या नेत्याचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान काल एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले असून त्यांनी महत्वाचे विधान केले आहे. “चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. आघाडी … Read more

भाजपने सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा; शंभूराज देसाईंनी उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली

Shambhuraj desai chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील माहाविकास आघाडीचे सरकार १० मार्च नंतर पडेल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर महाविकास आघाडी तील नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई याना विचारले असता त्यांनी एका वाक्यात चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली शंभूराज देसाई म्हणाले भाजपाने महविकास आघाडी … Read more

10 मार्च नंतर सरकारला सत्ता सोडावी लागेल; चंद्रकांत पाटलांचे नवे भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने हे सरकार लवकरच पडेल अशा भविष्यवाण्या भाजप नेत्यांकडून करण्यात आल्या. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च नंतर सरकारला सत्ता सोडावी लागेल अस विधान केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही … Read more

“चंद्रकांतदादांनी आपण काय बोलतो याचे भान ठेऊन एकदा आत्मचिंतन करावे”; अजित पवारांचा टोला

Ajit Pawar Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अजित पवार यांनी आयुष्यभर लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचं काम केले, असा आरोप केला होता. त्याच्या आरोपावर आता पवारांनीही उत्तर दिले आहे.” आपण एखाद्याबद्दल काय बोलतो याचे भान बाळगले पाहिजे. त्यांनी एकदा … Read more

10 मार्च नंतर राज्यात भाजपच सरकार येणार असा माझा दावा नाही ; चंद्रकांतदादांची पलटी

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात 10 मार्चनंतर सत्ताबदल होईल. तेव्हा 10 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार येईल, असा दावा केला होता. मात्र, माझा हा दावा नसल्याचे पाटील … Read more

चंद्रकांत पाटील यांचे थेट अमित शहांना पत्र; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे महापालिका कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर आज सोमय्या यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आज थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. “मॉब लिचिंग करुन किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट … Read more

“चंद्रकांत पाटलांचा मेंदू जतन करून संग्रहालयात ठेवायला हवा”; जलील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्रेनबाबत केलेल्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात ज्या केंद्र सरकारने ट्रेन पाठवल्या होत्या तर रिकाम्या सोडायला पाहिजे होत्या, असे म्हणाले. त्यांच्या या विधानावरून एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांचा मेंदू जतन करून संग्रहालयात … Read more

10 मार्च नंतर राज्यात भाजपच सरकार येणार; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सक्तवसुली संचलनालयाचा वापरही केला जात असल्याचा आरोप केला. राऊतांच्या आरोपानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यात 10 मार्चनंतर सत्ताबदल होईल. तेव्हा 10 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार … Read more

पहाटेची सत्ता गेल्यापासून पाण्यात तडफडणाऱ्या माश्याप्रमाणे भाजपची अवस्था; पटोलेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राज्यपालाची भेट घेत महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जेव्हापासून पहाटेची सत्ता घेली आहे. तेव्हापासून भाजप विचलित झाली आहे. पाण्यात तडफडणाऱ्या माश्याप्रमाणे भाजपची अवस्था झाली आहे. त्यामुळे … Read more