“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पंतप्रधानांनी केला”; नाना पटोले यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावेळी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पंतप्रधानांनी केला. छत्रपतींच्या विरोधातली मानसिकता स्पष्ट दिसतेय,” अशी टीका नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केली. काँग्रेसच्या वतीने आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम … Read more

शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नका; मनपाला इशारा

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – शिवजयंतीला आठवडा शिल्लक राहिलेला आहे. अशा परिस्थितीत क्रांती चौकात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाविषयी महापालिकेकडून गोपनीयता बाळगली जात आहे. तसेच पुतळ्याची उंची वाढविल्यामुळे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करता येणार नाही. यासाठी पर्यायी व्यवस्थेचे काय नियोजन करण्यात आले आहे, याविषयी सस्पेन्स ठेवण्यात येत आहे. हा सस्पेन्स किती दिवस ठेवणार आहात असा सवाल … Read more

कोणाच्या हस्ते होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण?

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मागील आठवड्यात क्रांती चौक येथे बसविण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वी म्हणजेच 19 फेब्रुवारीच्या अगोदर करावे अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. त्यामुळे मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांनी शनिवारी सकाळी पुतळ्याची पाहणी केली. त्यानंतर 9 फेब्रुवारी नंतर अनावरण कार्यक्रम घेण्याचा विचार सुरू आहे. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या … Read more

क्रांती चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा ‘या’ तारखेपर्यंत शहरात

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी चौथ्या चे काम पूर्णत्वाकडे आहे. हा पुतळा पुण्यातील धायरी येथील थोपटे स्टुडिओमध्ये घडविला आहे. हा पुतळा शहरात आणण्याची तयारी सुरू झाली असून, 23 जानेवारीपर्यंत पुतळा शहरात येईल, अशी माहिती शिल्पकार दीपक थोपटे व शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. मनपा … Read more

शिवाजी महाराज हे ओबीसी होते; महादेव जानकरांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडीभूषण राजा होते असे ते म्हणाले. परभणीमधील गंगाखेड तहसीलसमोर ओबीसी संघटनांकडून सोमवारी ओबीसी आरक्षणासाठी बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे त्यावेळी महादेव जानकर बोलत होते. “शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण … Read more

शिवाजी महाराजांचा अनादर खपवून घेणार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बंगळुरूजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्यानंतर कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र पडसाद सर्वत्र उमटतं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कर्नाटकला ठणकावल आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अनादर खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण … Read more

रायगडावर येण्याची संधी मिळणं आणि छत्रपती शिवरायांपुढे नतमस्तक होणं ही अभिमानाची बाब- राष्ट्रपती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढं नतमस्तक होणं ही प्रत्येक भारतीयांसाठी गौरव आणि अभिमानाची बाब आहे. रायगडावर येण्याची संधी मिळणं हे माझं सौभाग्य समजतो, अशा शब्दांत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. रामनाथ कोविंद यांनी रायगड किल्ल्यावर भेट दिली. राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग … Read more

राष्ट्रपतींच्या रायगड दौऱ्याबाबत संभाजीराजेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दि. 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर येणार आहेत. मात्र, रायगडावरील होळीच्या माळावर बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडला काही शिवप्रेमींनी विरोध केला आहे. शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपती कोविंद कसे येणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करीत महत्वाची माहिती दिली … Read more

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘रायगड’ला भेट देणार; छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला भेट देणार आहेत. भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. राष्ट्रपतींचा हा दौरा कसा ठरला आणि तो कधी होणार आहे यासंदर्भातील माहिती दिलीय. संभाजीराजे म्हणाले, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले … Read more

छत्रपतींची बदनामी करण्याचे लायसन्स राष्ट्रवादीला मिळालेय का ?; आशिष शेलारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी चक्क घोड्यावर चढून हार घातल्याचा प्रकार घेतला. यामुळे नवा वाद निर्माण झाला असून यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा निशाणा साधला. “छत्रपतींची बदनामी करण्याचे लायसन्स राष्ट्रवादीला मिळालेय का ?,” असा सवाल शेलार यांनी केला … Read more