सलग चार विजयानंतरसुद्धा धोनी करणार संघात ‘हा’ मोठा बदल

Mahendrasingh Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीची चेन्नई सुपर किंग्स चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद विजयासाठी झगडताना दिसत आहे. चेन्नई सुपरकिंग्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी तर सनरायझर्स हैदराबाद शेवटच्या स्थानी आहे. धोनीने सलग चार सामने जिंकले आहेत. तरीपण धोनी आपल्या टीममध्ये मोठा बदल करणार आहे. सहसा कोणता कर्णधार सलग ४ सामने जिंकणाऱ्या … Read more

आज कोण साजरी करणार विजयाची पंचमी दिल्ली कि बेंगलोर ?

Virat Kohli And Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये कडवी लढत होणार आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला नव्या दमाची दिल्ली कॅपिटल्स टक्कर देणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने चेन्नईसुपरकिंग्स विरुद्धचा सामना गमावला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स विरुद्धचा सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास वाढला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल … Read more

धोनीचा जडेजाला ‘तो’ सल्ला अन मॅक्सवेलची दांडी गुल {video}

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्सने दमदार फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघावर दणदणीत विजय मिळवत विराट सेनेचा विजयी अश्वमेध रोखला. अष्टपैलू रवींद्र जडेजा या सामन्यात चेन्नईसाठी हिरो ठरला. जडेजाने दमदार कामगिरी करत 28 बॉलमध्येच 221.43 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 62 धावा केल्या. तर गोलंदाजी मधेही तब्बल 3 बळी घेतले. दरम्यान जडेजा गोलंदाजी करताना … Read more

पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या नावावर ‘या’ नकोश्या विक्रमाची नोंद

Ruturaj Gaikwad

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आताच्या आयपीएल मध्ये चेन्नई सुपरकिंग्सची टीम जबदस्त प्रदर्शन करत आहे. चेन्नई सुपरकिंग्सने ५ पैकी ४ सामने जिंकत गुणतालिकेत अव्व्ल स्थान मिळवले आहे. ह्याच चेन्नई सुपरकिंग्सला मागच्या सीझनमध्ये प्ले ऑफ पर्यंतसुद्धा पोहचता आले नव्हते. त्यानंतर चेन्नईने आपल्या खेळात सुधारणा करत जबरदस्त पुनरागमन केले आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या यशाचे महत्वाचे कारण म्हणजे जबदस्त … Read more

रोहित शर्माला दंड आकारल्यामुळे ‘या’ माजी क्रिकेटपटूला झाला आनंद

rohit sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जगात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाच्या आयपीएल हंगामांच्या नियमांत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला १२ लाख रुपयांचा दंड बसला होता. मुंबई संघाने एका सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला होता. … Read more

आरसीबीविरुद्ध धोनीने जडेजावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

jadeja and dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या आयपीएलचे सामने रंगतदार होत आहेत. या हंगामांत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सलग ४ सामने जिंकत दणक्यात सुरुवात केली आहे. गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची टीम पहिल्या नंबरवर आहे तर चेन्नई सुपरकिंग्ज दुसऱ्या नंबरवर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत आहे त्यामुळे बंगलोरच्या संघांची ताकद वाढली आहे. ग्लेन मॅक्सवेलला … Read more

विराटचा विजयी रथ धोनी रोखणार का? चेन्नई- बंगळुरू मध्ये आज महामुकाबला

csk vs rcb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये आत्तापर्यंत अपराजित राहिलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा सामना फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरोधात आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या आरसीबीची विजयी गोडदौड महेंद्रसिंग धोनी रोखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा 10 गडी राखून पराभव केला . कर्णधार विराट कोहली, एबी डीविलीर्स आणि ग्लेन मॅक्सवेल … Read more

धोनीने आयपीएलमध्ये केला ‘हा’ मोठा विक्रम जो अजून कोणालाच जमला नाही

Mahendra singh Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. महेंद्र सिंह धोनीने आयपीएलमध्ये सुद्धा आपली छाप पाडली आहे. आताच्या आयपीएलमध्ये धोनीला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी तो कर्णधार आणि विकेटकिपर म्हणून कुठेच कमी पडला नाही. बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने १८ … Read more

पराभवानंतर चेन्नईला अजून एक दणका; ‘या’ कारणांमुळे धोनीला भरावा लागला 12 लाखांचा दंड

dhoni csk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दारुण पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अजून 1 धक्का बसला. या सामन्यातील स्लोव ओव्हर रेट मुळे आयपीएलच्या गर्व्हनिंग काऊंन्सिलनं धोनीला तब्बल १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला खेळण्यासाठी ९० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. या ९० मिनिटांमध्ये अडीच मिनिटांचे दोन … Read more

भावानेच भावाला बदडले; सॅम करनने भाऊ टॉम करनच्या ओव्हर मध्ये चोपल्या 23 धावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात टॉम करण आणि सॅम करण हे दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात उभे होते. सॅम करण हा चेन्नई कडून खेळतो तर टॉम करण दिल्लीच्या संघात आहे. दरम्यान सामन्याच्या 19 व्या ओव्हर मध्ये हे बंधू समोरासमोर आले आणि छोटा भाऊ सॅम करन मोठा भाऊ टॉम करनवर तुटून … Read more