धोनी – पंत आमनेसामने ; दिल्ली -चेन्नई मध्ये कोण मारेल बाजी??
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये आज चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जोरदार मुकाबला होणार आहे. विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खूप दिवसांनी चाहत्यांना क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी आजचा सामना खूपच भावनिक असेल. दोन यष्टीरक्षक कर्णधार असलेले महेंद्र सिंग धोनी आणि ऋषभ पंत यांच्या रणनितीकडे क्रिकेट रसिकांचं … Read more