मी राज्यसभा निवडणूक लढवणार नाही; पत्रकार परिषद घेत संभाजीराजेंची मोठी घोषणा

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का?ते पुढील काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. दरम्यान त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत आपली पुढील भूमिका जाहीर केली. “शिवसेनेच्या वतीने मला पक्ष प्रवेशाची अट घातली होती. मात्र, मी ती नाकारली. … Read more

संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक लढवणार नाहीत? मुंबईत उद्या करणार भूमिका जाहीर

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता ते काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. दरम्यान त्यांनी आज सकाळी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होत असल्याचा फोटोही पोस्ट केला आहे. आता ते राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती मिळत असून त्याबाबत … Read more

‘महाराज…तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय’; संभाजीराजेंनी केली भावनिक Facebook पोस्ट

Sambhajiraje Chhatrapati Facebook Post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान पवार यांच्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घालत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… … Read more

शिवसेनेकडून संजय पवारांना उमेदवारी निश्चित ; संजय राऊतांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आज कोल्हापुरात दिली. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभा खासदारकीसाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करतील, असे मोठे विधान राऊत यांनी केले … Read more

स्वराज्य संघटनेचं चिन्ह आणि झेंड्याचा रंग कोणता?? संभाजीराजेंनी दिले ‘हे’ उत्तर

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीराजे यांनी आज आपल्या पुढील राजकीय वाटचालीची माहिती देत नव्या संघटनेची घोषणा केली. स्वराज्य असं त्यांच्या संघटनेचं नाव असून आपली ताकद ‘स्वराज्य’मार्फत सगळीकडे पोहोचवायची आहे असं संभाजीराजे यांनी म्हंटल. त्यांच्या या स्वराज्य संघटनेचं चिन्ह नि झेंडयाचा रंगाबाबत विचारलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. संभाजीराजे म्हणाले, स्वराज्य संघटनेचं … Read more

संभाजीराजेंची मोठी घोषणा!! स्वराज्य संघटनेची स्थापना; राज्यसभा निवडणूकही लढवणार

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा खासदारकी संपुष्टात आल्यानंतर छत्रपती संभाजीराजे नेमकी कोणत्या मार्गाने आगामी वाटचाल करतील किंवा कोणत्या पक्षात जातील याबाबात चर्चा रंगल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या संघटनेची स्थापना केली, स्वराज्य संघटना असं त्यांच्या संघटनेचं नाव आहे. स्वराज्याच्या नावाखाली लोकांना संघटित करण्यासाठी आज मी स्वराज्य संघटनेची स्थापना करतो अशी … Read more

संभाजीराजेंना महाविकास आघाडी राज्यसभेवर पाठवणार?? शरद पवारांचं सूचक विधान

sharad pawar sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती संभाजी राजे यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आला आहे. त्यानंतर आपली पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करू अस संभाजी राजे यांनी म्हंटल होत. त्यातच आता संभाजीराजे याना महाविकास आघाडी राज्यसभेत पाठवेल अशा चर्चा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. शरद पवार … Read more

संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला; पूर्ण इतिहास माहित नसेल तर ….

Sambhaji raje Raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर त्यांच्या या दाव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी राज ठाकरेंचा दावा खोडून काढत जर आपल्याला इतिहास पूर्णपणे माहित नसेल तर त्या विषयाला हात घालू नये असं म्हंटल आहे. एका वृत्तवाहिनीशी … Read more

छगन भुजबळच शाहू महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार- छत्रपती संभाजीराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. मी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. पण मंत्री छगन भुजबळ शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत अशा शब्दात त्यांनी भुजबळांचे कौतुक केले आहे. संभाजीराजेंनी नाशिक येथे छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरुन कौतुक … Read more

“पक्ष, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, ‘संभाजीनगर’साठी राजीनामाही देईन” : सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणी मागणी, नवाब मलिक याचा राजीनामा आदी विषयावरून विरोधक भाजप नेत्यांनी चांगलाच गदारोळ घातला. यावेळी औरंगाबादच्या नामांतराचा विषय सभागृहात उपस्थित होताच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पावित्रा घेतला. “पक्ष, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, ‘संभाजीनगर’साठी प्रसंगी राजीनामाही देईन,” असे मुनगंटीवार यांनी यावेळी म्हंटले. आज मुंबईत अत्यंत … Read more