Breaking News : कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प कामाला हिरवा कंदील; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई (Krishna Bhima River Linking Project) : कृष्णा खोऱ्यातील सातारा, सांगली कोल्हापुर या जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी व पुराचे वाहुन जाणारे पाणी हे सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात काल मुंबई येथे बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देऊन कामास गती देण्याबाबत नियोजन केले. कृष्णा-भीमा … Read more