मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद; पहा Live अपडेट्स

Uddhav Thackeray

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी लाईव्ह संवाद साधत आहेत. मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यासाठी गरजेच असेल तर मी कुणाचही अनुकरण करायला तयार आहे. यापेक्षा कडक निर्बंध लावायची गरज वाटत नाही. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या,आता सहाशेच्या आसपास प्रयोग शाळा आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हातला लॉक लावून बसलेलो … Read more

BREAKING : राज्यात कडक लाॅकडाऊन लागू! ठाकरे सरकारची मोठी घोषणा; जाणुन घ्या काय आहेत नवे निर्बंध

Uddhav Thackeray

मुंबई | राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत असताना लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच काळात राज्य सरकारने लॉकडाऊनची तयारी सुद्धा केली आहे. नवीन नियमानुसार आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून कडक निर्बंध लागू होणार आहेत. काय आहे ही नियमावली याबाबत जाणून घेऊ. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यात पुन्हा … Read more

ठरलं! राज्यात आज होणार लॉकडाऊनची घोषणा, सूत्रांची माहिती

मुंबई : राज्यातील वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत सध्या वीकेंड लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र वेगाने फोफावणार्‍या कोरोनाला रोखायचे असेल तर लॉकडाऊन आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सांगितले आहे. मात्र लॉकडाऊन किती दिवसांचा आणि कधी करणार याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नव्हती. … Read more

११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; विद्यार्थी रस्त्यावर उतरणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | साधारण १ महिन्यापूर्वी MPSC द्वारे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आपला आक्रोश सरकारला दाखवून दिला. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे राज्य सरकारला या प्रकरणात नमतं घ्यावं लागलं आणि तात्काळ आठवडाभरातच परीक्षा नियोजित करावी लागली. … Read more

Breaking News : राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत जारी केली नवी नियमावली, पहा काय सुरु काय बंद?

मुंबई : राज्यात करोनचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकारने पाच एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध लावले आहेत.’ ब्रेक द चेन ‘ हे घोषवाक्य घेऊन अर्थ चक्राला धक्का न देता आणि श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे आणि नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे सरकारने … Read more

सभ्रम नको, दुकानांबाबतच्या निर्बंधांवर राज्य सरकारने केला खुलासा

uddhav thackarey

मुंबई : वाढत्या कोरोना संसार्गाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध असा शब्द वापरत निर्बंध घातले आहेत. 30 एप्रिल पर्यंत हे नियम लागू असून. त्याची अंमलबजावणी राज्यात करायला सुरुवात झाली आहे. या नवीन नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री आठ पर्यंत हॉटेल, बार,रेस्टॉरंट आणि इतर व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या असून फक्त पार्सलची सुविधा … Read more

Breaking News : राज्यात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 … Read more

मोठी बातमी! येत्या 2 दिवसांत लॉकडाऊन बाबत निर्णय घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना येत्या दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध जाहीर केले जातील, अशी माहिती यावेळी दिली आहे.  आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज … Read more

राज्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज मुख्यमंत्री करणार जनतेला संबोधित

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. देशातील वाढत्या कोरोना संसर्गबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी देखील मुख्यमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधून कोरोना संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. लॉक डाऊन … Read more

ब्रेकिंग! मुख्यमंत्री ठाकरे लॉकडाऊन बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता; उच्चस्तरीय बैठक बोलावल्याने चर्चांना उधान

uddhav thackarey

मुंबई । राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध देखील लादण्यात आले आहेत. मात्र, तरीही राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात मागील २४ तासांत तब्बल ४३,१८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यामुळे मुख्यामंत्री ठाकरे लॉकडाऊनबाबत निर्णय … Read more