Corona च्या नव्या व्हेरिएन्टचे जगावर संकट; वृद्ध लोकांना जास्त धोका

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारी (Corona) पासून आता कुठे सुटका झाली असं वाटत असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टचे संकट पुन्हा एकदा जगावर ओढवलेलं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएन्टचे नाव EG.5.1 असं असून तो ओमिक्रोनपासूनच तयार झाला असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या या नव्या व्हेरिएन्टने ब्रिटन मध्ये अक्षरशा धुमाकूळ घातला असून EG.5.1 व्हेरियन्टचा सर्वाधिक … Read more

चिंताजनक! Omicron नंतर आढळून आला Corona चा सर्वात धोकादायक प्रकार; तज्ञांकडून धोक्याचा इशारा

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना महामारीच्या सावटातून जग आता कुठे स्थिर होत असताना आणखीन एक धोक्याची बातमी इंडोनेशियामधून समोर आली आहे. सध्या कोरोना विषाणू जरी आटोक्यात आला असला तरी देखील इतर विषाणूंचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच इंडोनेशियामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. या बातमीनंतर संपूर्ण जगाच्या चिंतेत आणखीन वाढ … Read more

Health Tips : हृदय निरोगी ठेवायचे आहे? हे पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे ..

Health Tips : खराब जीवनशैली, तणाव आणि अस्वास्थ्यकर आहार यामुळे लोकांमध्ये हार्ट अटॅक एक सामान्य समस्या बनत आहे. म्हणूनच हृदय निरोगी ठेवणे फार महत्वाचे आहे, कारण आपले हृदय हे शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. जे लोक नियमितपणे निरोगी अन्न वापरतात त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी असतो. हृदयाचे ढासळलेले आरोग्य हा सध्या सर्वाधिक … Read more

Corona नंतर आता ‘या’ Virus चे जगावर संकट? WHO ने केलंय अलर्ट

crisis of dengu chikungunya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 मध्ये आलेल्या कोरोना या भयानक व्हायरस नंतर आता डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांचे संकट संपूर्ण जगावर आहे. WHO म्हणजेच – वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चे गव्हर्नर जनरल डॉ. टेड्रोस आधानोम घेब्रेयसस यांनी याबद्दल संपूर्ण जगाला सतर्क केलं आहे. अतिउष्ण हवामानामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो असं त्यांनी म्हंटल आहे. … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात मास्कसक्ती!! वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश

Corona Mask News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा-कॉलेजात मास्क अनिवार्य करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोवीडचे रुग्ण आढळू लागले असून सोमवारी 12 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह … Read more

Satara News : शंभूराज देसाई कोरोना पॉझिटिव्ह; गावकरी मात्र गॅसवर, यात्रेत केला होता डान्स

shambhuraj desai danced

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली असून काल रात्री त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी स्वतःचा याबाबत ट्विट करत माहिती दिली. मात्र, पण काल कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी शंभूराज देसाई त्यांच्या मरळी गावच्या श्री निनाईदेवीच्या यात्रेत सहकुटुंब सहभागी झाले होते. या यात्रेतील मिरवणुकीत … Read more

Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???

Layoffs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Layoffs : गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील टेक कंपन्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यामागे कारणही तसेच आहे. कारण सध्याच्या काळात टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यावेळी अचानक कर्मचाऱ्यांना टर्मिनेशनचे ई-मेल मिळत आहेत. Microsoft आणि Google Alphabet सारख्या कंपन्यांनी तर एकाच झटक्यात हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. … Read more

वीरप्पन गॅंगचा कोरोना काळातला मोठा घोटाळा लवकरच उघड करणार; मनसे नेत्याचे ट्विट

MNS Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला शिंदे गट व भाजपकडून टार्गेट केले जात आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप, शिंदे गटाकडून ठाकरेंना चारीमुंड्या चीत करण्यासाठी प्लॅन आखले जात असताना आता मनसेकडून ठाकरे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला असून नुकतेच एक ट्विट … Read more

कोरोनानंतरचा आता ‘सुपरबग’चा मोठा धोका; एक कोटीहून अधिक होतील मृत्यूमुखी

superbug bacteria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये नव्या व्हेरियंटमुळे खबराटीचे वातावारण निर्माण झाले आहे. अशात चीन पाठोपाठ आता अमेरिकेतही सुपरबग या जीवाणुमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले आहेत. कोरोनानंतर आता ‘सुपरबग’चा मोठा धोका निर्माण झाला असून एक कोटीहून अधिक मृत्यूमुखी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे कोरोना जिवाणू लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत करत … Read more

कोरोनाचा धोका वाढला; परदेशातून आलेल्या चौघांना Corona च्या नव्या व्हेरियंटची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या प्रादूर्भावाचा चांगलाच धुमाकूळ माजलेला आहे. चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारकडूनही विशेष दक्षता घेतली जात आहे. भारतातही कबीरदारी घेण्याच्या सूचना केंद्रातून देण्यात आल्या असताना आता परदेशातून बिहारमध्ये आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. यापैकी तीन जण हे म्यानमारचे रहिवासी तर एकजण बँकाँक येथे … Read more