सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 217 कोरोना बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 217 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत तर काल दिवसभरात 1 हजार 444 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 21 हजार 093 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 … Read more

रेकाॅर्डब्रेक पाॅझिटीव्ह ः सातारा जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख बाधित, चोवीस तासात नवे 2 हजार 256 रूग्ण वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 256 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 19 हजार 284 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 779 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 79 हजार 082 … Read more

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल

Chota Rajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तिहार तुरूंगात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. जानेवारी महिन्यात सीबीआयच्या विशेष न्यायलयाने छोटा राजनला 26 कोटी रूपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी शिक्षा सुनावली होती. पनवेल येथील एक बिल्डर नंदू वाजेकर यांनी पुण्यात एक जागा डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतली … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा आकडा वाढला ः गेल्या चोवीस तासात 1 हजार 666 बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 666 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 18 हजार 812 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 96 हजार 722 आहे. तर जिल्ह्यात एकूण 75 हजार 486 बरे झाले … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित उपचारार्थ 18 हजार पार ः नवे 1 हजार 933 रूग्णांची भर

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 933 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 18 हजार 16 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 93 हजार 588 आहे. तर जिल्ह्यात एकूण 73 हजार 119 बरे झाले … Read more

तालुकानिहाय आकडेवारीत ः आजअखेर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत व मृत्यूमध्ये सातारा, कराड आघाडीवर

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2001 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 76 (4,239), कराड 244 (14,460), खंडाळा 162 (5,629), … Read more

धाकधूक कायम ः सातारा जिल्ह्यात चोवीस तासांत 2 हजार 1 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2 हजार 1 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 17 हजार 143 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 91 हजार 752 आहे. तर जिल्ह्यात एकूण 72 हजार 270 बरे झाले ली रुग्णसंख्या आहे. … Read more

टेस्टची धास्ती ः विनाकारण फिरणारे 4 जण निघाले कोरोना पाॅझिटीव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ढेबेवाडी विभागात महसूल विभाग, ढेबेवाडी, मंद्रुळकोळे ग्रामपंचायत, पोलीस, प्रशासन विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सणबुर यांच्या अंतर्गत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड चाचणी केली जात आहे. एका तासात 61 जणांची कोरोना चाचणी केली, त्यापैकी 4 जण कोरोना पाॅझिटीव्ह आले. कोरोना पाॅझिटीव्ह येणाऱ्यांना ॲम्बुलन्समध्ये बसवून ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे घेऊन जाण्यात आले. त्यामुळे … Read more

भाजी मंडई बंद ः राजवाडा भाजी मंडईतील सात व्यापारी कोरोना पाॅझिटीव्ह

market

सातारा | राजवाडा येथील मंगळवार तळे मार्गावर असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज भाजी मंडईत सात भाजी विक्रेते कोरोना बाधित झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पालिकेने पुढील तीन दिवस मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्वच विक्रेत्यांची कोरोना चाचणी झाल्यानंतर मंडई सुरू केली जाणार आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने सातारा पालिकेने उपाययोजनां … Read more

राहुल गांधी कोरोना पॉझिटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोनचं दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या. काही लक्षणे जाणवू लागल्यानंतर कोरोना चाचणी केली असता माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. … Read more