नरेंद्र मोदींनी फक्त पब्लिसिटीसाठीच परदेशात लसी पाठवल्या; नवाब मलिकांचा हल्लाबोल

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून आता ऐन महत्त्वाच्या वेळी लसींची कमतरता जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला आहे. मोदींनी फक्त पब्लिसिटी साठी परदेशात लसी पाठवल्या असा आरोप मालिकांनी केला आहे. आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस … Read more

भारतात लसींच्या तुटवड्याबाबत आदर पूनावाला यांनी दिली महत्वाची माहिती…

Adaar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोना बाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला लसींचा पुरवठा करण्यासाठी पत्र पाठवले आहे. मात्र कोव्हिडशील्ड लसीच्या भारतातल्या पुरवठ्यावरून आदर पूनावाला यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भारतात आणखी दोन-तीन महिने करोना लसींचा तुटवडा जाणवत राहील असं मत … Read more

COVID-19: मेच्या अखेरीस भारतात रशियन लस Sputnik-V उपलब्ध होणार, 5 कोटींहून अधिक डोस तयार केले जाणार

Sputnik Vaccine

नवी दिल्ली । डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr Reddys) ने मंगळवारी सांगितले की,” रशियाची कोविड -19 ची लस स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) ची पहिली खेप मे महिन्याच्या अखेरीस भारतात येण्याची अपेक्षा आहे. कंपनीला भारतीय औषध नियामकांकडून स्पुतनिक व्हीच्या मर्यादित आणीबाणीच्या वापराला परवानगी मिळाली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, डॉ रेड्डी आणि रशियन डायरेक्टर इन्वेस्टमेंट फंड (RDIF) ने स्पुतनिक व्हीच्या … Read more

कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर; मोजावे लागणार तब्बल ‘एवढे’ रुपये

covaxin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 … Read more

राज्यातील जनतेला मोफत लस मिळणार?? अजित पवारांनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच आता सर्वसामान्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रातील 18 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. याशिवाय कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचंही ते म्हणाले. रेमडेसिविर आणि करोनाच्या ज्या ज्या लसींना देशात मान्यता मिळाली आहे, त्या लसींच्या … Read more

लसीकरण मोहिम ठप्प ः  सातारा जिल्ह्यातील दोन्ही लस संपली, कधी येईल सांगू शकत नाही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 447 ठिकाणावरील लसीकरण मोहिम लस संपल्याने बंद ठेवण्यात आली आहे. लसीकरण बंद ठेवल्याने अनेक केंद्रावर आरोग्य कर्मचारी व नागरिकांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. सातारा जिल्हा रूग्णालयात (सिव्हील हाॅस्पीटल) कोव्हीडशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी संपलेल्या असून लस कधी येईल सांगू शकत नाही, असा फलक लावण्यात आला आहे. … Read more

कोरोना लसीच्या दरावरून दुजाभाव का? केंद्राला 150 तर राज्यांना 400 रुपये का?? अशोक चव्हाण यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या वेगवेगळ्या दरावरून आता वाद निर्माण होत आहे. कोरोनाची लस केंद्राला अवघ्या 150 रुपयांत मिळणार आहे. हीच लस राज्यांना 400 रुपयांमध्ये खरेदी करावी लागणार आहे. कोरोना लसीतील हा दुजाभाव संपवून राज्यांनाही केंद्राच्याच दराने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे अशोक चव्हाण म्हणाले, “मुळातच … Read more

लस घेतल्यानंतरही किती आहे करोना होण्याचा धोका; लस लसीकरणानंतर देशात झाले इतके लोक संक्रमीत

नवी दिल्ली । कोरोना विषाणूविरूद्ध लस घेणाऱ्यांनाही खबरदारी घेण्यास सांगितले आहे. वास्तविक असे म्हटले आहे की लस घेतल्या नंतरही लोकांना कोविड 19 चा संसर्ग होऊ शकतो. सरकारने असे सांगितले आहे की, देशात आतापर्यंत लसी घेतलेले किती लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोव्हक्सीन लसीच्या दुसऱ्या डोसानंतर सुमारे 0.04 टक्के लोकांना संसर्ग आढळला आहे आणि कोविशिल्डच्या दुसर्‍या … Read more

पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूटने जारी केले लसीचे नवे दर, रिटेल आणि फ्री ट्रेड मध्येही होणार उपलब्ध

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारांनी लसीकरणावर भर देण्याचे ठरवले आहे. अशातच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविडशील्ड’ या लसीचे दर जाहीर केले आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य … Read more

देशात 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद,लसीकरणाने ओलांडला १२ कोटींचा टप्पा

corona test

  नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात करोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील प्रत्येक राज्य आपापल्या परीनं कोरोनावर मात करण्यासाठी झगडत आहे. देशात मागील 24 तासात दोन लाख 73 हजार 810 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात 1,619 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळलेल्या … Read more