मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोनाची लस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना लसीकरण चालू असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दाखल झाले. यानंतर त्यांना लस देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर कोरोना लस घेणारे उद्धव ठाकरे हे राज्यातील दुसरे नेते ठरले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज … Read more

ज्येष्ठ नागरिक आणि व्याधिग्रस्त लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी नोंद करावी; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन

सातारा दि. 4 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात 1 मार्च पासुन कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिकांना तसेच 45 वर्षावरील कोमॉर्बीड (व्याधी असणारे) नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस घेतांना नागरिकांनी आधी आपले रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. लस घेतांना नागरिकांची रुग्णालयात गर्दी होत … Read more

रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना कुटुंबियांसहित मिळणार मोफत लस ; नीता अंबानी यांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यालादेखील 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. आता सर्व खाजगी रुग्णालयातही लस उपलब्ध होणार आहे. दरम्यान लसीकरणासंदर्भात रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या वॅक्सीनेशनचा सर्व खर्च स्वत: करणार … Read more

धक्कादायक ! कोरोना लस घेतलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यालाच कोरोनाची लागण

बीड प्रतिनिधी | शेख अनवर अठरा दिवसापूर्वी कोरोना लस घेतल्यानंतरही बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या बहारात डॉ.पवारांनी मोठे काम केले. त्या कार्यकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली नाही मात्र लस घेतल्यानंतर आठरा दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लसीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत … Read more

मोदींचा हिंदू परीचारीकांवर विश्वास नाही म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचली – प्रकाश आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे … Read more

नरेंद्र मोदी हे तर हनुमान, कोरोनाची लस म्हणजे संजीवनी ; भाजप नेत्यांने उधळली स्तुतीसुमने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एम्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतली. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवूया अस आवाहन त्यांनी केलं. दरम्यान भाजप नेते अश्विनी कुमार चौबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंड भरून कौतुक केलं. नरेंद्र मोदी हे हनुमान आहेत असं उद्गार त्यांनी काढलं. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

शरद पवार कोरोना लस घेण्यासाठी जे जे रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar covid19 vaccine) हे सुद्धा कोरोना लस टोचून घेणार आहेत. दरम्यान आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचून घेतली. त्यानंतर आज शरद पवार हे मुंबईतील जे जे रुग्णालयात (Mumbai J J Hospital) लस घेण्यासाठी दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी खासदार … Read more

मोदींच्या लसीकरणाचे ‘इलेक्शन कनेक्शन’ ?? ; आसामी गमछा आणि केरळ-पुद्दुचेरीच्या नर्स ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवूया अस आवाहन यावेळी मोदींनी केलं. दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांचा पेहराव आणि काही ‘योगायोगांमुळे’ त्यांनी प्रतिकात्मक राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मोदींच्या या लसीकरणादरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये येऊ … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना लस टोचून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात, असे आवाहन नरेंद्र मोदी … Read more

स्वित्झर्लंड मध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर 16 लोकांचा मृत्यू

बर्न । स्वित्झर्लंडमध्ये कोरोना विषाणू (Covid-19) पासून बचावासाठीची लस घेतल्यानंतर कमीतकमी 16 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. वैद्यकीय उत्पादनांच्या एजन्सीने शुक्रवारी ही माहिती दिली. एजन्सीने सांगितले की,”आम्हाला औषधांच्या संशयास्पद प्रतिक्रियांच्या 364 प्रकरणांची माहिती मिळाली आहे, त्यापैकी 199 फाइझर आणि बायोएन्टेक संबंधित आहेत तर मॉडर्नच्या औषधाशी संबंधित 154 प्रकरणे आहेत. एजन्सीने सांगितले की, “लसीकरणानंतर वेगवेगळ्या वेळी … Read more