‘या’ कारणामुळे धोनीला मिळाली नाही फेयरवेल मॅच,10 महिन्यांनंतर झाला खुलासा

mahendrasingh dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 साली अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आपल्या ट्विटरद्वारे निवृत्तीची घोषणा केली. 2019 साली न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नव्हती. या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. म्हणून धोनीचा शेवट गोड व्हावा, अशी इच्छा त्याच्या … Read more

गर्दी टाळली नाही, तर दुसरीच लाट उलटू शकते; मुख्यमंत्र्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून आपण गर्दी टाळली नाही, तर दुसरीच लाट उलटू शकते, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मालाड येथील कोविड केअर सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. औषधाची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता अशी तारेवरची कसरत करत दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, … Read more

रुग्णसंख्या वाढीचे सत्र सुरूच : सातारा जिल्ह्यात आज नवे 977 पॉझिटिव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सध्या वाढत असल्याची दिसते. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा हजाराच्या घरात गेला आहे. शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 977 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात 511 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष … Read more

अमेरिकेचा दावा “कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 98% लोकांना लस मिळाली नाही”

नवी दिल्ली । CDC चे संचालक डॉ. रोशेल वॅलेन्स्की म्हणाले की,” कोरोना-लस इतक्या प्रभावी आहेत की, कोविडमुळे होणाऱ्या कोणत्याही मृत्यूस आळा बसू शकतो. ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते फार वाईट आहे, परंतु जर त्यांना लस मिळाली असती तर ते घडलेच नसते.” कोरोना साथीचा प्रादुर्भाव अजूनही जगभर सुरूच आहे. दरम्यान, एक बातमी समोर आली आहे की, … Read more

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूची स्पर्धेतून माघार

Rajstan Royals

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाची आयपीएल कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली होती. यानंतर आता उर्वरित आयपीएल सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील 31 सामने अजून बाकी आहेत. उर्वरित सामन्यामध्ये दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे आयपीएल टीमची डोकेदुखी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक दिग्गज खेळाडू उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाहीत. यामध्येच आता … Read more

भारतातील ‘या’ 4 राज्यांत पसरला कोरोनाचा प्राणघातक डेल्टा प्लस व्हेरिएंट, आतापर्यंत 40 प्रकरणे नोंदली गेली

नवी दिल्ली । देशात कोरोनाव्हायरस संसर्गाची प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत तर दुसरीकडे कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट (Corona Delta Plus Variant) चिंता वाढवत आहे. या प्राणघातक व्हेरिएंटच्या घटनांमध्ये आता वाढ झाली आहे. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा हा धोकादायक व्हेरिएंट आता 4 राज्यात पसरला आहे. या 4 राज्यात आतापर्यंत एकूण 40 घटनांची नोंद झाली आहे. ही … Read more

29 देशांमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट – लॅम्बडा, WHO ची वाढली चिंता

corona

जिनिव्हा । जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी सांगितले की,कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट 29 देशांमध्ये सापडला आहे. लॅम्बडा नावाचा हा व्हेरिएंट दक्षिण अमेरिकेत पहिल्यांदा सापडला आहे, असे मानले जात आहे. WHO ने वीकली अपडेटमध्ये म्हटले आहे की,” पहिल्यांदा पेरूमध्ये सापडलेला लॅम्बडा व्हेरिएंट हा दक्षिण अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना जबाबरदार आहे.” पेरूमध्ये लॅम्बडा व्हेरिएंट अधिक प्रभावी असल्याचे … Read more

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटला अमेरिकेने म्हंटले ‘चिंताजनक’, भारतात पहिल्यांदा सापडला

corona

वॉशिंग्टन । यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने भारतात पहिल्यांदाच सापडलेल्या कोरोना विषाणूचा अत्यंत संक्रामक डेल्टा व्हेरिएंटला ‘चिंताजनक’ म्हणून वर्णन केले आहे. CDC ने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘अमेरिकेत आढळलेल्या व्हायरसचे व्हेरिएंट बी.1.1.7 (अल्फा), बी.1.351 (बीटा), पी.1 (गामा), बी.1.427 (एप्सिलन), बी.1.429 (एप्सिलन) आणि बी.1.617.2 (डेल्टा) चिंताजनक आहेत. अमेरिकेत आतापर्यंत असे प्रकार … Read more

अखेर आयपीएल फायनलचा ‘मुहूर्त’ ठरला ! जाणून घ्या कधी सुरु होणार स्पर्धा

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. यामुळे आता उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्यात येणार असल्याचे बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या आयपीएलचे 29 सामने झाले आहेत तर उर्वरित 31 सामने युएईमध्ये होणार आहेत. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे उरलेले सामने सुरू होतील, तर फायनल दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजेच 15 ऑक्टोबरला खेळवण्यात … Read more

भारत-श्रीलंका सीरिजचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताची एक टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे तर दुसरी एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये श्रीलंका वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयकडून या दौऱ्याच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या स्पर्धेचे अधिकृत प्रसारणकर्ते असलेल्या टेन स्पोर्ट्सने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार 13 जुलैपासून … Read more