राज्यात कोरोनाचा विस्फोट ; सलग दुसऱ्या दिवशी 8 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून संकट वाढलं आहे. दरम्यान राज्यात सलग दुसऱ्या दिवशी तब्बल ८ हजार नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी राज्यात ८ हजार ७०२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल बुधवारी ८ हजार ८०७ करोनाबाधितांची नोंद … Read more

कुलूप लावलेले “कोविड सेंटर” पुन्हा होणार सुरू; कोरोना रुग्णांची प्रचंड वाढणारी संख्या ठरली कारणीभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (धुळे प्रतिनिधी) | कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढू लागली असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा,शिरपूर आणि धुळे या ठिकाणी कुलूपबंद केलेली कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी एकूण ४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत तर मंगळवारी ६५ अहवाल पॉझीटिव्ह … Read more

अमेरिकेला मागे सोडून चीन बनला भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील तणावपूर्ण परिस्थिती असूनही चीन पुन्हा एकदा 2020 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार म्हणून उदयास आला आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी 77.7 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता जो 2019 च्या तुलनेत कमी होता. 2019 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 85.5 अब्ज … Read more

कोरोना प्रादुर्भावामुळे पंढरपूर, शेगाव देवस्थानांनी घेतला ‘देऊळ बंद’चा निर्णय

पंढरपूर । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये देशात१४ हजार रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ७ हजारांहून अधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी गर्दीवर टाळण्यासाठी निर्बंध घातले आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक मंदिरानाही बंद करण्यात येत आहेत. पंढरपूरचे मंदिर आज आणि उद्या असे 48 तास बंद असल्याची माहिती … Read more

कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका! राज्यातील कोरोना स्थितीवर अजित पवारांचा नागरिकांना इशारा

रायगड । मास्क वापरा, (face mask) कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी राज्यातील नागरिकांना सचेत केलं आहे. ते रायगडमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजना भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, … Read more

आपणांस माझं कळकळीचे आवाहन की…राजेश टोपेंच रुग्णालयातुन महाराष्ट्राच्या जनतेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर जनतेची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेला संभोधित केल्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला कळकळीने पत्र लिहुन आवाहन केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यभर फिरून आरोग्य सेवेचा आढावा घेणाऱ्या आरोग्य मंत्री राजेश … Read more

कोरोनाचा कहर !! राज्यात 24 तासात 6,971 रुग्णांची वाढ ; 35 रुग्णांचा झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसात राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील मुख्य शहरांसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज कोरोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये लॉकडाउनची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात … Read more

कोरोनाचा कहर !! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर संकट वाढलं आहे. विदर्भात नागपूर यवतमाळ आणि अमरावती मध्ये मोठया प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. अशी घोषणा राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन … Read more

कोरोना आजार येईल हे अल्लाला २०११ सालीच माहित होतं ; आव्हाडांच्या विधानाने नवा वाद ??

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.हा व्हिडिओ खरा असून मुंब्र्यात एका कब्रस्थानच्या लोकार्पण सोहळ्यात आव्हाड बोलत असल्याचा दावा करण्यात येतोय. या व्हिडिओत आव्हाड म्हणतात की “कोरोना येणार आहे हे अल्लाला २०११ सालीच समजले होते. त्यामुळेच मुंब्य्रात कब्रस्थानासाठी जमीन प्राप्त झाली आणि २०१९ … Read more

आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना; गिरीश महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

जळगाव | सध्या राज्यभर कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया तर दिलीच वर एकनाथ खडसे यांना देखील टीकेचे लक्ष केले. महाजन म्हणाले की, राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. नुकताच पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस वासी झालेले ज्येष्ठ नेते … Read more