राजाबरोबर आता प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्या वतीने सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आणि पन्नास टक्के क्षमतेने काम करण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आजारपणामुळे घरातूनच काम करीत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वर्क फ्रॉम होमवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. आता … Read more

पहिल्या दिवशी 150 जणांनी घेतला बुस्टर डोस

vaccine

औरंगाबाद – कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने ज्येष्ठ नागरिक, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि हेल्थ वर्कर बूस्टर डोस घेण्यासाठी सरसावले आहेत. काल पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवर रुग्णालयांमध्ये दीडशे नागरिकांनी बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने काल शहरातील सर्व आरोग्य केंद्र तसेच पाच रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस देण्याची व्यवस्था … Read more

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

collector

औरंगाबाद – जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणासह कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी कोविड 19 ओमिक्रॉन व्हेरीयंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ‘त्रिशतक’ तर शहरात वाढले ‘इतके’ रुग्ण

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज तब्बल तीनशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 317 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 276 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 41 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 384 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी … Read more

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस

औरंगाबाद – कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व या आजारावर नियंत्रणासाठी उपयोगी ठरणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस (बूस्टर) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी शासकीय यंत्रणेतील फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सहविकार असलेले नागरिकांनी दुसऱ्या डोसला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर लशीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन केले. … Read more

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी बंद; आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय

औरंगाबाद – कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लेणी पूर्णतः बंद करण्यात येऊ नयेत, अशी मागणी उद्योजक आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय झाली आहे. ज्यांनी बुकिंग करून भारतामध्ये पर्यटनाचा … Read more

तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान आज सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉसच्या स्पर्धक तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नुकतीच फेसबुकवर पोस्ट शेअर … Read more

औरंगाबादेत ओमायक्रॉनचा एक तर मराठवाड्यात 8 नवे रुग्ण

Corona

औरंगाबाद – मराठवाड्यात ओमायक्रॉनचा विळखा वाढत असून काल दिवसभरात 8 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक 5 रुग्ण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील असून, औरंगाबाद, जालना, लातूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. औरंगाबादमधील रुग्ण हा 24 वर्षीय तरुण असून तो काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतून परतला होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले … Read more

पुन्हा पाॅझिटीव्ह रेट वाढला : सातारा जिल्ह्यात 373 कोरोना बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 373 जण बाधित आढळले आहेत. गेल्या 24 तासात टेस्टचे प्रमाण कमी व पाॅझिटीव्ह जादा आढळले आहेत. कोरोना पाॅझिटीव्हचा दोन महिन्यातील उंच्चाकी रेट कालच्या रिपोर्टमध्ये आला आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 70 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी … Read more

शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 8.63 टक्क्यांवर

Corona

औरंगाबाद – मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद शहरातही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. रुग्णांचा आकडा शंभरच्या पुढे जात असल्याने शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा 8.63 टक्क्यांवर पोचला असून, ही बाब शहरासाठी चिंताजनक मानली जात आहे.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर करत निर्बंध आणखी कडक केले आहे. दिवाळी सण, नाताळ सण, थर्टी फर्स्ट … Read more