सुखद ! ग्रामीणमध्ये 315 दिवसांनंतर एकही कोरोना रुग्ण नाही

औरंगाबाद – जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आणि आरोग्य यंत्रणेसाठी कालचा मंगळवार दिलासादायक ठरला. ग्रामीण भागात तब्बल 315 दिवसानंतर दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचे निदान झाले नाही. त्याच बरोबर मागील 24 तासात जिल्हाभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही, तर शहरातही अवघ्या तीन कोरणा रुग्णांची वाढ झाली आहे. औरंगाबाद शहरात मार्च 2020 मध्ये पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले … Read more

धक्कादायक ! स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना, पोलिसांनी टाकला छापा

Women

औरंगाबाद – शहरातील उस्मानपुरा भागात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांचे पितळ औरंगाबाद पोलिसांनी उघडे पाडले. शहरातील उस्मानपुरा भागात हा गैरप्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल संध्याकाळी 7 वाजता सदर ठिकाणावर छापा मारून कुंटणखाना चालवणाऱ्या आंटीसह एका एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही आंटी म्हणजे 28 वर्षांची तरुणी असून मित्राच्या … Read more

आदित्य ठाकरेंचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र; केली ही” महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून लसीकरण करून घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. अशात कोरोना परिस्थितीत लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहले आहे. कोरोना योद्ध्यांना तिसरा डोस देण्याचा विचार करावा. तसेच, लसीकरणात किमान वय हे 15 वर्ष … Read more

परदेशी प्रवासाची माहिती लपविल्याने दोघांवर गुन्हा दाखल, मनपाने केली तक्रार

aurangabad mahanagar

औरंगाबाद – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखणाऱ्या औरंगाबाद पॅटर्नची देशभर चर्चा झाली. हा पॅटर्न एवढा प्रभावी ठरण्याचं कारण आहे, महापालिकेने बनवलेली कडक नियमावली, आणि घेतलेली खबरदारी. राज्यात ओमिक्रॉनचा वेगानं प्रसार होतं असल्यामुळे राज्यासह औरंगाबाद महापालिकाही पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे. औरंगाबाद महापालिकडून परदेशातून आलेल्या प्रवाशांची कसून चौकशी सुरू आहे, प्रवाशांनी नियम मोडल्यास त्यांच्या विरोधात महापालिकेने कठोर … Read more

ओमिक्रोन विरोधात लढण्यासाठी औरंगाबाद मनपा सज्ज

औरंगाबाद – भारतासह जगभरात पाय पसरणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील यंत्रणाही अलर्ट झाली आहे. औरंगाबादमध्ये महापालिकेच्या आयओसी सेंटरमध्ये 75 बेडचे कोव्हिड सेंटर सुरु केले जाणार आहे. त्याची पूर्ण तयारी झालेली असून तेथे ऑक्सिजनची व्यवस्थाही असेल. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्यास त्यांना याच कोव्हिड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल केले जाणार असल्याची … Read more

लसीकरणात औरंगाबाद जिल्ह्याची ‘झेप’; मराठवाड्यात अव्वल

औरंगाबाद – लस घेतली नसेल तर पेट्रोल, राशन मिळणार नाही, तसेच प्रवासही करता येणार नाही, असा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश निघताच ग्रामीण भागात रांगा लावून नागरिकांनी लस घेण्यास सुरुवात केली. मागील महिन्यात लसीकरणात मागे असलेला औरंगाबाद जिल्हा सध्या मराठवाड्यात पहिल्या स्थानावर आहे, तर राज्यातही औरंगाबाद जिल्ह्याने 16 व्या स्थानी झेप घेतली आहे. रविवार पर्यंत जिल्ह्यातील 78 टक्के … Read more

कोरोना लसीकरणात दुर्लक्ष भोवले; अधिकाऱ्यांना कारवाईचा ‘डोस’

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसीकरणात दुर्लक्ष केल्याबद्दल बारा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी घेतला आहे. यामध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला आहे, तर दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची वार्षिक वेतन वाढ तीन वर्षे रोखण्यात आली आहे. कोरोनाचे नवीन व्हेरीएंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत … Read more

लस नाही… प्रवेश नाही : कराडला प्रशासकीय कार्यालयात कडक अंमलबजावणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनानंतर ओमिक्रॉनच्या नवीन संसर्गाचा विचार करुन जिल्हा प्रशासनानं काही निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी आज सोमवार दि. 6 डिसेंबरपासून कराड येथील प्रशासकीय इमारतीतील सरकारी कार्यालयात करण्यात आली. कराडला शासकीय कार्यालयात दोन डोस न घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. प्रवेशद्वारावरच लस नाही तर प्रवेश नाही असे फलक … Read more

केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय : या सहा राज्यातील लहान मुलांचे केले जाणार लसीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात ओमिक्रोनचे रुग्ण सापडल्यानंतर आता राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. मुंबईत रुग्ण सापडल्यानंतर काल पुणे आणि पिपंरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. देशात झपाट्याने वाढत जाणाऱ्या या ओमिक्रोनमुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. “तो म्हणजे देशातील सहा राज्य असलेल्या महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, … Read more

राज्यात ओमिक्रोनचा कहर; पुण्यात सापडले 6 रुग्ण

  पुणे | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट चा महाराष्ट्रात शिरकाव झाला असून डोंबिवली नंतर आता पुण्यात ओमीक्रोन चे 6 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर आता पुण्यातही ओमायक्रॉचे 7 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पुणे शहरात 1 तर पिंपरी चिंचवडमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत. Seven more people tested positive … Read more