चिंताजनक ! औरंगाबाद जिल्हयात 93 नवीन रूग्ण; 671 रुग्णांवर उपचार सुरू

corona

औरंगाबाद |गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी शहरात सतरा रुग्ण तर ग्रामीण भागात 76 अशा 93 रुग्णांची भर पडल्याने चिंता अजूनच वाढली आहे. मागील तीन दिवसापासून नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सध्या 671 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात करुणा … Read more

कौतुकास्पद ! भारतीय वंशाचा अभिमन्यू ठरला जगातील सर्वात युवा ‘ग्रँडमास्टर’

abhimanyu mishra

चेन्नई : वृत्तसंस्था – आतापर्यंत जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टरचा विक्रम रशियाच्या सर्गेई कर्जाकिन याच्या नावावर होता. पण आता भारताच्या अभिमन्यू मिश्राने हा विक्रम मोडला आहे. अभिमन्यू मिश्रा या भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलाने हा पराक्रम केला आहे. १२ वर्ष, चार महिने आणि २५ दिवस वय असणाऱ्या अभिमन्यूने भारताच्या जीएम लियोनला पराभूत करून जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर … Read more

धूत हॉस्पिटल येथे 56 हजारासाठी अडवला मृतदेह

Dhoot Hospital

औरंगाबाद | कोरोनाची दुसरी लाट गेली असली तरी रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक सुरूच आहे. बुधवारी रात्री धूत हॉस्पिटलमध्ये पैठण तालुक्यातील चाळीस वर्षीय तरुणाचा मृतदेह 56 हजारांसाठी अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युवा सेनेच्या प्रशासनाला जाब विचारल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. धूत हॉस्पिटलमधील हि दुसरी घटना आहे. मागील महिन्यातच धूत हॉस्पिटमध्ये असाच एक … Read more

11 महिन्यांनंतर जूनमध्ये पहिल्यांदाच कमी झाला PMI, किती घसरला ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस प्रकरणांच्या संख्येत वाढ आणि स्थानिक पातळीवरील कडक निर्बंध यामुळे जूनमध्ये 11 महिन्यांत पहिल्यांदाच उत्पादनाच्या कामात घट झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार गमावले. हंगामी सुस्थीत आयएचएस मार्किट इंडिया (IHS Markit India) मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) जूनमध्ये घसरून 48.1 वर घसरला होता जो मेच्या 50.8 वर होता. PMI इंडेक्स 50 पेक्षा कमी … Read more

कोणी उपाशी राहू नये म्हणून गुगलने उचलले मोठे पाऊल, जेवण सर्च करण्यात गरजूंना करणार मदत

Google

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलला सगळेच ओळखतात. या गुगलने अनेक मार्गांनी लोकांचे जीवन सुलभ केले आहे. आता हेच गुगल एक असे फीचर आणण्याचे विचार करत आहे ज्यामुळे लोकांपर्यंत जेवण पोहोचवले जाऊ शकते. यासाठीच गुगलने फूड सपोर्ट टूल लाँच केले आहे. गुगलचे हे पाऊल फूड फॉर गुड टीमचा … Read more

औरंगाबादेत कोरोना बाधितांची संख्या 91 वर; मराठवाड्यात 384 नवीन रुग्ण

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन मोहीम सुरु केली होती. आणि कोरोना महामारीच्या काळात कडक निर्बंध लावले होते. आता निर्बंध शिथिल करून ग्रीन झोन मध्ये असलेले जिल्हे अनलॉक करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन पुन्हा मंगळवार पासून … Read more

मुलबाळ होत नसल्याने कुत्रे पाळले; या कुत्र्याचे निधन झाल्याने दाम्पत्याची आत्महत्या

suicide

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – नालासोपारा परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पाळीव श्वानाच्या विरहात या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत. हि घटना नालासोपाऱ्यातील … Read more

आज पासून पेट्रोलपंप 4 वाजेपर्यंतच सुरु; अत्यावश्यक सेवांनाच मिळणार 24 तास सेवा

Petrol Pump

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. सध्या मराठवाड्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट चा एकही रुग्ण नसला तरीही रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधानता बाळगत मंगळवारपासून पुन्हा अंशता लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामध्ये आता पेट्रोल पंपावरही निर्बंध घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण … Read more

आता नोकरी शोधणे होईल सोप्पे ! Google ने भारतात लाँच केले Job Search App

Job Search

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तर अनेक जणांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. नोकरी गेल्यानंतर अनेक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. Google ने आपले जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. त्यामुळे नवी नोकरी शोधणे आता अधिक सोपे होणार आहे. या जॉब सर्च अ‍ॅपचे नाव कॉर्मो … Read more

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा यूएईसह ‘या’ देशात होणार; ICCकडून तारखा जाहीर!

T 20 world cup

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयने टी – 20 वर्ल्ड कप भारताऐवजी यूएईत खेळवण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सांगितल्यावर मंगळवारी आयसीसीने या वर्ल्ड कपच्या तारखांबाबत मोठी घोषणा केली. आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या ठिकाणी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर यादरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच राहणार असल्याचेदेखील आयसीसीकडून स्पष्ट … Read more