डोनाल्ड ट्रंम्प यांना दिलेले इंजेक्शन आता औरंगाबादेतील रुग्णांना…

trump

औरंगाबाद | अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प कोरोना झाला होता तेव्हा जे इंजेक्शन देण्यात आले होते ते इंजेक्शन आता औरंगाबाद येथील कोरोना रुग्णांना देण्यात येणार आहे. त्या इंजेक्शनचे नाव ‘अँटीबॉडी कॉकटेल’ असे आहे. कोरोना बाधित असताना डोनाल्ड ट्रंम्प यांना ‘अँटीबॉडी कॉकटेल’ हे इंजेक्शन वापरण्यात आले होते. आता हेचे नवीन औषध कोरोनाच्या उपचारासाठी शहरात दाखल होत … Read more

चिकन विक्रेत्याच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; सांगलीमधील घटना

Rape

मिरज : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असले तरी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सतत निर्माण होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना सांगलीतील मिरज याठिकाणी घडली आहे. यामध्ये एका 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपी युवकाने पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून अन् गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार … Read more

सावधान ! शहरात सात दिवसात 38 बालके कोरोना बाधित

औरंगाबाद | कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत बालकांना अधिक धोका असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. मात्र दुसर्‍या लाटेत ही शहरातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे तीन हजार मुलांना कोरोना झाल्याची मनपाकडे नोंद आहे. आता संसर्ग कमी झाला असला तरी मागील सात दिवसात 0 ते 18 वयोगटातील केवळ 38 मुले बाधित आढळली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत … Read more

Covid 19: लहान मुलांना रेमडीसीव्हीर देण्याबाबत ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स प्रसिद्ध

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण धोका मात्र कायम आहे त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तंज्ञानाकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र तिसर्या लाटेचा धोका हा लहान मुलांना असणार आहे. असं सांगण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोविड उपचारासाठी मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये … Read more

8 महिन्यांपासून वेतन थकवल्याने सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

Sucide

लातूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोना साथीच्या संकटकाळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत सफाई कामगारांनीदेखील आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले आहे. कमी पगार असूनदेखील सफाई कामगारांनी शहराला स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. त्यातच आता कंत्राटी सफाई कामगाराला आत्महत्या करावी लागली आहे. … Read more

अजब प्रकार : आरोग्य यंत्रणेचा आईचा ‘घो’, जिवंत युवकाला फोन तुमचा कोरोनाने मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एका जिवंत युवकाला मृत घोषित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. चक्क कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या फलटणमधील युवकाला त्याच्याच फोनवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी युवकासह कोरोना मृत्यू झाल्याची बातमी दिली. त्यामुळे अनेकांनी आरोग्य यंत्रणेच्या आईचा ‘घो’ असा सूर आळवला असल्याचे पहायला मिळाले. फलटण शहरातील … Read more

सातारा जिल्ह्यातील “या” 35 गावात आजपासून 14 दिवस कडक लाॅकडाऊन जाहीर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्यातील तब्बल 35 गावे हायरिस्कमध्ये असल्याने माण- खटावचे प्रातांधिकारी यांनी कडक लाॅकडाऊनचा आदेश दिला आहे. पंचायत समिती खटाव (वडूज) येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत 14 दिवसांचा आदेश देण्यात आलेला आहे. सोमवारी दि. 7 जून रोजी प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती खटाव (वडूज) येथे तातडीची मिटींग झाली. त्यामध्ये तालुक्यातील 35 … Read more

लॉकडाऊनमुळे झाले आर्थिक नुकसान, याच नैराश्यातून हॉटेलमालकाची आत्महत्या

Sucide

माजलगाव : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे देशांच्या अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य लोकांचे घरातील अर्थिक बजेट पार कोलमडले आहे. या कोरोनाच्या महामारीत अनेक जणांच्या रोजगार जाऊन ते बेरोजगार झाले आहेत. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. यामुळे अनेक लोकांना घराचं, … Read more

फौजी नवरदेवाची हटके लग्नपत्रिका तुम्ही वाचली का ? सोशल मीडियावर होत आहे वायरल

Marrage Invitation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना काहीच करता येत नाही आहे. सरकारने सगळ्या गोष्टींवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामध्ये सरकारने लग्नकार्याला देखील ५० पेक्षा जास्त माणसे जमणार नाहीत याची काळजी घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे अनेक लोकांनी मोजक्याच लोकांच्या उपस्तिथीमध्ये लग्नकार्ये पार पाडली आहेत. अशात … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : सातारा जिल्ह्यात शनिवार- रविवार कडक संचारबंदी

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आज 7 जून रात्री 12 पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी पाच ते सकाळी पाच वाजेपर्यंत आणि शनिवार रविवारी पूर्ण कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याचा नवा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे अत्यावश्यक बाबींची दुकाने/ आस्थापना सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असणार आहे.  मेडिकल … Read more