मसूर गावात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ग्रामीण भागात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज मसूर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आठ दिवस दवाखाने व मेडिकल वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मसूर गावात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. मसूर मधील सर्व किराणामाल, भाजीपाला, बेकरी वाले, दुग्धजन्य पदार्थ,. … Read more

बेजबाबदारपणाची हद्द! करोना लसीच्या लाखो डोसेसने भरलेला ट्रक आढळून आला बेवारस स्थितीत; पोलीस पण हैराण

Truck

नरसिंगपूर । देशात कोरोना साथीच्या आजारामुळे एकीकडे लोक मरत आहेत. त्याचबरोबर या साथीला लढा देण्याचे महत्त्वाचे शस्त्र असलेल्या कोरोना लसीबाबत निष्काळजीपणाचे मोठे प्रकरण समोर आले आहे. कोरोना लसीच्या लाखो डोसने भरलेला ट्रक नरसिंहपूर जिल्ह्यात लावारिस अवस्थेत सापडला आहे. ज्याचा ताबा पोलिसांनी घेतला. दुसरा ड्रायव्हर आला तेव्हा ट्रक त्याच्या गंतव्यस्थानावर पाठविन्यात आले. ही घटना नरसिंगपूर जिल्ह्यातील … Read more

काही हप्ते करा देश बंद; तेव्हाच सुधारेल परिस्थिती: अमेरिकी डॉक्टरचा भारताला सल्ला

Dr. fauci

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने ज्या पद्धतीने तांडव निर्माण केला आहे. ते अत्यंत चिंताजनक आहे. ही साखळी खंडित करण्यासाठी देशाला काही आठवड्यांसाठी त्वरित बंद करण्याची आवश्यकता आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी करणे कोविडवरील नियंत्रणाचे एक उपाय असू शकते, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी एस. फोकी यांनी … Read more

धक्कादायक ! ऑक्सिजन अभावी डॉक्टर सहित 8 रुग्णांचा मृत्यू

aurangabad corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाहीये तर काही ठिकाणी औषध उपलब्ध होत नाहीत अशा स्थिती नवी दिल्ली येथे बत्रा रुग्णालयातून एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी डॉक्टरसह आठ जणांचा जीव गेला आहे. रुग्णालयाने ही माहिती दिल्ली हायकोर्टाला दिली आहे. कोरोनाच्या एकंदर परिस्थितीवर … Read more

होम आयसोलेशननंतर करोना टेस्ट करण्याची गरज नाही; AIIMS निर्देशक डॉ. रणदीप गुलेरिया

AIIMS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ म्हणजे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शुक्रवारी सांगितले की बहुतेक सौम्य आणि लक्षणे नसणाऱ्या कोविड -19 प्रकरणांमध्ये विषाणूचा मृत्यू 7 व्या किंवा 8th व्या दिवसा नंतर होतो. त्यावेळी हे इतर कोणत्याही व्यक्तीस संक्रमित करू शकत नाही, परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती कोरोना मुक्त झाली असेल … Read more

देवदूतच ः पैशासाठी नव्हे… कोरोनाने भयभीत रूग्णांची सेवा करणारे डाॅ. सुलतान अन्सारी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी घरात पॅरालिस झालेली वयस्कर आईसह सहा महिन्याची लहान मुलगी असताना. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना, पैशासाठी नव्हे तर कोरोनाने भयभीत झालेल्या गोरगरिब रुग्णांची गैरसोय होऊ नये. यासाठी रुग्णाची सेवा करणारे सुलतान अन्सारी हे डॉक्टर नव्हे देवदूतच म्हणावे लागतील. कराड शहरापासून जवळच असणारा वारुंजी या गावात डॉ. सुलतान अन्सारी हे गेले … Read more

आईच्या प्रेताजवळ 2 दिवस उपाशी बसून राहिला चिमुकला; करोनाच्या भीतीने कोणी केली नाही मदत

Dead Body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या कहरात देशातील काही राज्यांमधून भयावह चित्रे आणि कथा समोर येत आहेत. महाराष्ट्रातील पुण्यातील एका बातमीने सर्वांना हादरवून सोडले आहे. येथे पोलिसांना पिंपरी चिंचवडमधील एका घरात 18 महिन्यांचा मुलगा जो त्याच्या आईच्या मृतदेहाजवळ बसला होता. 2 दिवसापूर्वी या महिलेचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेव्हापासून मूल मृतदेहाजवळ भुकेलेला … Read more

मुलांना कोरोना झाला तर काय कराल? केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स

corona in kids

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. देशातील ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात तब्बल चार लाख कोरोनाबाधित रुग्णांची देशात नोंद झालेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लहान मुलांना आणि तरुणांना देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयानं लहान मुलांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत लहान मुलांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आरोग्य मंत्रालयाने … Read more

दूरदर्शनच्या लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचे कोरोनाने निधन

anchor kanupriya

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे अनेक व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. एक दिवसापूर्वी लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांचे देखील निधन झाले होते. त्यानंतर आता दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया यांचेसुद्धा कोरोनाने निधन झाले आहे. उपचारादरम्याचं त्यांचा मृत्यू झाला. https://www.facebook.com/iamkanupriyaa/posts/10208576303360367 कनुप्रिया या प्रसिद्ध अँकर तर होत्याच त्याबरोबर ते … Read more

मृतदेहाशेजारीच कोरोनाबाधित महिलांवर उपचार बीडमधील धक्कादायक प्रकार

Beed

बीड : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीडमधील जिल्हा रुग्णालयात एक मृतदेह २२ तास पडून होता. त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा … Read more