शहरातील ‘त्या’ कापड दुकानाला एक लाख रुपयांचा दंड

औरंगाबाद – जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाने आखून दिलेले कोरोनाचे नियम भंग झाल्यास दंड लावा, पण दुकान सील करून नका अशी विनंती औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने केली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्यासमोर व्यापाऱ्यांनी ही विनंती केली. शहरातील प्रसिद्ध राज क्लॉथ सेंटरच्या जालना रोडवरील दुकानाचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी त्यांना 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. … Read more

औरंगाबादेत 14 नवीन ओमायक्रॉन रुग्णांचे निदान

औरंगाबाद – औरंगाबादेत सोमवारी 14 नव्या ओमायक्राॅन रुग्णांचे निदान झाले असून, आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. दरम्यान, सर्व रुग्ण आता निगेटिव्ह आहेत. औरंगाबादेतील आतापर्यंत आढळेल्या एकूण ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या आता 19 झाली आहे. ओमायक्राॅन लागण आतापर्यंत परदेशवारी करून आलेल्यांनाच होत असल्याचे समोर येत होते. परंतु परदेशवारी केलेली नसतानाही ओमायक्राॅन गाठत आहे. शनिवारी दोन रुग्णांचा अहवाल … Read more

परदेशवारी केली नाही तरी ओमायक्रॉनची बाधा

औरंगाबाद – परदेशवारी करून आलेल्यांनाच ओमायक्रोनची लागण होत असल्याचे आतापर्यंत समोर येत होते. मात्र, परदेशवारी केलेली नसताना ही आता ओमायक्रोन ची लागण होत आहे. शनिवारी अहवाल आलेला 36 वर्षीय तरुण डिसेंबर मध्ये आफ्रिकेहून परतला, तर 27 वर्षे कोरूना युद्धात तरुणीने कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. औरंगाबाद येथील दोघांना ओमायक्रोनची बाधा झाल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. … Read more

मांढरदेव गडावर नो एंन्ट्री : आजपासून काळूबाईच्या यात्रेला प्रारंभ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे. मात्र , कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली असून देवीची रितीरिवाजा प्रमाणे पुजा करण्यात आली आहे. भाविकांना मात्र प्रशासनाने मांढरगडावर येण्यास बंदी घातली आहे. यावेळी मांढरदेव ट्रस्टने … Read more

कोरोनाचा विस्फोट सुरुच ! आज साडेसहाशे हून अधिक बाधित

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेसहाशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 658 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 519 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 139 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी … Read more

जिल्ह्यात किशोरवयीन मुलांचे केवळ 15 टक्केच लसीकरण

औरंगाबाद – जिल्ह्यात तीन जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरण सुरु होवून 12 दिवस होवून गेल्यानंतर केवळ 15 टक्के मुलांचे लसीकरण झाले. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 64 हजार 521 मुलांपैकी केवळ 40 हजार 184 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. अद्याप दोन लाख 24 हजार 337 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान … Read more

सलग तिसऱ्या दिवशी कोरोनारुग्ण 500 च्या पार

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेसाडेपाचशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 540 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 423 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 117 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी … Read more

शहरातील ‘या’ 15 लॅबला मनपाने बजावली नोटीस

औरंगाबाद – शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. असे असताना ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 15 लॅबला महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी काल सांगितले. कोरोना संसर्गाच्या काळात राज्य शासनाने आरोग्य यंत्रणा सतर्क केल्या आहेत. कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या झाल्या पाहिजे, यासाठी लॅबची … Read more

राज्याला अजूनही 40 लाख लसींची आवश्यकता – राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशासह राज्यात कोरोना आणि ओमिक्रोन रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्ण संख्या कमी करण्याबरोबर लोकांना लशीचा पुरवठा करण्याचा आव्हान राज्यापुढे आहे. यादरम्यान आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज महत्वाची माहिती दिली. राज्याला काल साडे सहा लाख लसी मिळाल्या असून त्या राज्यात वितरित केल्या जातील. परंतु, राज्याला … Read more

कोरोनाचा आलेख वाढताच ! आज आकडा 550 च्या पुढे

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेसाडेपाचशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 573 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 382 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 191 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 613 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी … Read more