प्रेरणादायी : पै. संतोष वेताळ यांच्याकडून आ. निलेश लंके यांना एक लाखाचा धनादेश आणि अडीच किलोची चांदीची गदा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सुर्ली येथील हिंद केसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांच्या हस्ते अडीच किलो चांदीची गदा, एक लाख रुपये धनादेश आणि सन्मानपत्र देऊन आ. निलेश लंके यांना गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे कोरोना लढवय्या आमदार निलेश लंके यांना कोरोना केसरी किताब केसरी हिंद प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी नवनाथ पाटील, … Read more

गोंदवले बु. येथे चैतन्य कोविड सेंटरचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन

सातारा | महाराष्ट्रात शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण जागेअभावी त्यांच्याकडून नियम पाळले जात नाहीत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सांगितले. गोंदवले बु. येथील चैतन्य कोविड सेंटरचे उद्घाटन … Read more

गोंदवलेत निलमताई गोऱ्हे यांनी पू्र्तता करूनही कोरोना सेंटर सुरू नाही ः संजय भोसले

Shivsena Sanjay Bhosle

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गोंदवले येथे कोरोना रुग्णांसाठी लवकरात लवकर सेंटर उभारुन कोणाच्याही कोबड्याने का दिवस उगवेना रुग्णांना दिलासा मिळण्यातचं आमचे खरे समाधान आहे. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी एक महिन्यापूर्वीच कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी पैशाची पूर्तता करूनही सुरू झाले नाही. तेव्हा आमच्यासाठी ही लढाई श्रेयवादाची नाही व तशी वेळ … Read more

१० कोरोना सेंटर बंद; रुग्णसंख्या घटली

  औरंगाबाद | जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगात पसरला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने योग्य निर्बंध लावून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याला नागरिकांनी देखील बऱ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. याचेच यश आता आलेले बघायला मिळत आहे. शहरातील संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे १० कोरोना केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आली आहेत. शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने … Read more

अखेर अपेक्स कोव्हिड केअर सेंटर बंद करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

सांगली | मिरज रस्त्यालगत असलेले अपेक्स कोव्हिड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिले आहेत. याबाबतची नोटीस रुग्णालय व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. यामध्ये यापुढे नवीन रुग्णांची भरती करु नये, आहे त्याच रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज द्यावा, असे आदेशामध्ये म्हंटले आहे. अपेक्सच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात … Read more

वाई मॅप्रो कोविडं रुग्णालयाचे आज लोकार्पण संपन्न ः आ. मकरंद पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील मतदार संघातील रुग्णांसाठी 400 पेक्षा जास्त नॉन ऑक्सिजन, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केले आहेत. तसेच वाई मॅप्रो कोव्हिड रुग्णालयात 50 ऑक्सिजन व 8 व्हेंटिलेटर बेड आहेत. आज सुरवातीला येथे 36 रुग्णांना उपचार सुरु होणार आहेत. नंतर यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी … Read more

युवकांनी घेतला पुढाकार ; जिल्ह्यातील दोन कोविड सेंटरला स्ट्रीमर मशीन (वाफेचे यंत्र ) तरुणाकडून भेट

औरंगाबाद | देशभरात सध्या रेमडीसीवीर ऑक्सिजन आणि अशाच अनेक औषधांचा त्याचप्रमाणे वैद्यकीय यंत्रांचा तुटवडा बऱ्याच ठिकाणी निर्माण झाला आहे.त्यातच वाफ घेण्याचे यंत्र म्हणजेच स्टीमर मशीन याचाही समावेश आहे हा तुटवडा दूर करण्यासाठी औरंगाबाद शहरातील काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. ही कल्पना पराग राठोड या युवकाला सर्वप्रथम सुचली पराग पॉझिटिव्ह असताना त्याने covid-19 वार्डाची गरज ओळखून … Read more

सातेवाडीची कमाल ः कोरोनाबाधितांसाठी सरपंचाच्या पुढाकारातून गावाने उभारले आयसोलेशन सेंटर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रशासन यंत्रणेवर ताण अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी खटाव तालुक्यातील सातेवाडी येथील ग्रामस्थांनी गावात आयसोलेशन सेंटर उभारले आहे. सरपंच वृषाली रोमन यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या सेंटरला ग्रामस्थांचीही मोठी साथ लाभली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. ऑक्‍सिजनसाठी ठिकठिकाणी धावाधाव करूनही येथील एका रुग्णाला … Read more

जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर कोविड सेंटर सुरू

Khatav Gudage

सातारा | खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी कोव्हीड सेंटर सुरू करावे, अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच पडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने व तत्परतेने हा प्रश्न … Read more

खटाव, माण तालुक्यात ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारणार ः प्रभाकर देशमुख

Prabhakar deshmukh

सातारा | माण आणि खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत आहे. रुग्णांकडून ऑक्सिजन बेडची मागणी सातत्याने केली जात आहे. शासनाकडून व खासगी संस्थांकडून ऑक्सिजन बेडच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. तथापि या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे माण आणि खटावमध्ये ड्रीम सोशल फौंडेशनच्या प्रमुख अनुराधा देशमुख आणि मुकुल माधव फौंडेशनच्या प्रमुख रितू छाब्रिया यांच्या मदतीने … Read more