१ सप्टेंबरपासून ‘अनलॉक ४’ला सुरूवात; ‘या’ गोष्टी होऊ शकतात पुन्हा सुरु

नवी दिल्ली । कोरोना महामारीचा धोका संपूर्णरित्या टळला नसला तरी काळजी बाळगत कामं सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यापर्यंत (Unlock 4) भारत पोहचला आहे. अनलॉक ४ साठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून येत्या एक दोन दिवसांत गाईडलाईन्स (Unlock 4 guidelines) जारी करण्यात येतील. काही गोष्टी सोडून बाकीच्या इतर सुविधा सुरू करण्यास परवानगी … Read more

कोरोना जर ‘देवाची करणी’ असेल तर अर्थमंत्री ‘या’ गैरप्रकारावर ‘देवदूत’ बनून उत्तर देणार का?- चिदंबरम

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी परिषदेत कोरोनाला ”देवाची करणी’ असं म्हटल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर मोठी टीका होतेय. देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री सीतारमण यांच्या त्याचं वादग्रस्त विधानावरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. पी. चिदंबरम यांनी काही सलग ट्विट करत मोदी सरकारला काही प्रश्न विचारलेत. ‘कोरोना महामारी जर दैवी घटना असेल तर … Read more

WHOचा धक्कादायक इशारा; हिवाळ्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढण्याची दाट शक्यता

जिनिव्हा । संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. लाखोंच्या संख्येने लोक कोरोना संक्रमित होत आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. युरोपसह (Europe) जगाच्या अनेक भागांत हिवाळ्यात कोरोना (Covid-19) कहर आणखी वाढणार असल्याचं WHO ने म्हटलं आहे. हिवाळ्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणंही वाढेल असा इशारा … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

Debit-Credit Card वापरणाऱ्यांसाठी RBI ने बदलले ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी वाचणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. त्याचे कारण आहे की आरबीआय ने आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केलेले आहेत. हे नवीन नियम जानेवारीत जाहीर करण्यात आले. मात्र कोविड -१९ च्या साथीच्या विलक्षण परिस्थितीमुळे, कार्ड जारी करणार्‍यांना त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी 30 … Read more

जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अ‍ॅप आणि इनक्युबेशन सेंटर … Read more

परभणीत काल पर्यंत १०० कोरोना बाधीतांचा मृत्यू ; जिल्हात ८५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हातील कोरोना बाधीतांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून मृत्युदर ५% पर्यंत आला आहे. काल सायंकाळी ७ पर्यंत जिल्ह्यातील २ कोरोना बांधीतांचा मृत्यु झाला असुन ८५ नवीन कोरोना पॉझीटीव्ह सापडल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. परभणी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दोन हजारांचा आकडा पार केला असुन आजपर्यंत २१७४ कोरोना पॉझिटिव्ह सापडले … Read more

RBI खरंच करणार 2000 रुपयांची नोट बंद ? काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, 2000 रुपयांच्या नोटांचे मुद्रण (2000 Rupee Note Printing) वर्ष 2019-20 मध्ये झाले नाही. गेल्या काही वर्षांत 2000 रुपयांच्या नोटांचे सर्कुलेशनही कमी झाले आहे. मार्च 2018 अखेर 2000 रुपयांच्या नोटांचे (2000 Rupee Note Circulation) सर्कुलेशन मार्च 2019 अखेर 32,910 लाख पीस … Read more