सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, 8 दिवसांत किंमती 5500 रुपयांनी वाढल्या, आता पुढे काय? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी सलग आठव्या व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यापारात, एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर ऑगस्टच्या डिलिव्हरीची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 53,429 च्या विक्रमी पातळीवर गेली. गेल्या 8 दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 5,500 ची वाढ झाली आहे. तथापि, एमसीएक्सवर चांदीचा वायदा कमी झाला आहे. या कालावधीत … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त #HelloMaharashtra

निमंत्रण मिळालं तरी राम मंदिर भूमिपूजनाला जाणार नाही; शरद पवार असं का म्हणाले?

मुंबई । सध्या देशात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं तरी जाणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ‘सीएनएन न्यूज १८’ वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत … Read more

.. म्हणून मी फिरत नाही घरी बसतो; उद्धव ठाकरेंचे भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

मुंबई । शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीतील फटकारे लगावले आहेत. यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार उद्धव ठाकरेंनी यावेळी घेतला. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसून ते निष्क्रिय असल्याची टीका भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर सतत होत … Read more

कोरोना संकटात फडणवीस आणि भाजपानं राजकारण करू नये; शरद पवारांनी विरोधकांना फटकारले

नाशिक । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरनंतर आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येनं झाला असून, प्रसार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पवारांनी आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. कोरोना संकटाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार … Read more

..तर चिनी सरकार आपले स्वातंत्र्य हिरावून घेईल; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

वॉशिंग्टन । जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेकडून नुकतेच ह्युस्टनमधील चिनी दुतावास खाली करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे चीन आधीच संताप असताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी पुन्हा एकदा चीनवर टीका केली आहे. ”आज आपण काही पावले उचलली नाही तर चिनी सरकार आपले स्वातंत्र्य हिरावून घेईल. आपण … Read more