स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एका महिला अपराधीला मिळणार फाशी ! जाणून घ्या काय आहे गुन्हा

उत्तर प्रदेश | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एका महिला अपराध्याला फाशीची शिक्षा होणार आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये सन 2008 मध्ये एकाच परिवारातील 7 लोकांची कुर्‍हाडीने हल्ला करून अमानुष हत्या झाली होती. ही हत्या त्याच कुटुंबातील शबनम हिने केली होती. शबनमला आता लवकरच फाशी होणार आहे. आपले प्रेम संबंध वाचवण्यासाठी शबनमने आपल्याच कुटुंबातील सर्व सदस्यांचा खून केला होता. … Read more

धक्कादायक! अभिनेत्रीला गुंगीचे औषध देऊन करून घेतले पॉर्न शूट…

मुंबई | मुंबईच्या झगमगाटाच्या दुनियेमध्ये खूप जण आपले नशीब आजमावण्यासाठी रोज येत असतात. कुणाला अभिनेता व्हायचे असते तर कुणाला अभिनेत्री! बऱ्याच वेळा काही लोकांचे स्वप्न साकार होते. तर काही लोक फसवणुकीला बळी पडत असतात. असेच अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगून झारखंडची एक तरुणी मुंबईमध्ये आली. मुंबईमध्ये आल्यानंतर ती पॉर्न प्रोडक्शनची शिकार ठरली आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठसोबत … Read more

हरवलेल्या पत्नीचा पतीला फोन..म्हणाली मला तुमच्या पेक्षा जास्त प्रेम करणारा मिळालाय; तुम्हीही तुमच्या साठी शोधा

पाटना | प्रिय, तुम्ही आता माझ्या लायक नाही राहिले. पाच वर्ष तुम्हाला ओझे समजून मी तुमच्याशी संसार केला. पण यापुढे तुमच्यासोबत जीवन जगणे शक्य नाही. मला तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. आपल्या मुलीसोबत मी तिथेच खुश राहीन. मला शोधू नका. तुमच्या टाईपची मुलगी शोधून लग्न करा. असे पत्नी तिच्या पतीला फोनवर म्हणाली. याची … Read more

पोलिसांनी ‘चंदन’ तस्करांना केलं जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोलापूर | जिल्ह्यातील पेनूर येथील नागनाथ मंदिराजवळ चंदनाची खरेदीविक्री चालू असताना मोहोळ पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 34 लाख रुपये किमतीच्या चंदनासह एकुण 2 लाख 85 हजार किमतीचा इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा मोहोळ करत आहे. दरम्यान पोलिसांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, … Read more

विवस्त्र अवस्थेत आढळला आदिवासी महिलेचा मृतदेह; बलात्कार करुन हत्या केल्याचा संशय

अमरावती | मोर्शी तालुक्यातील तळेगाव शेतशिवार परिसरात रात्री एका आदिवासी महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आधी बलात्कार आणि नंतर या मजूर महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या झालेल्या महिलेची ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यावर दगडाने वार केले असून महिलेच्या गुप्तांगात देखील जखमा झाल्या आहे. गावातील पोलीस पाटलाच्या शेतात … Read more

मुलीकडे एकटक बघणाऱ्या तरुणास सक्तमजुरीची शिक्षा

औरंगाबाद |  तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे वाईट नजरेने एकटक बघणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील बगिच्यामध्ये सायकल खेळण्यास गेली होती. मागील २०-२५ … Read more

पत्नी रूसून मुलांसहित गेली माहेरी! पती आणायला गेला तर पत्नीने केले असे काही …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरा बायकोमध्ये भांडनं आजकाल खूप नॉर्मली पाहायला मिळतात. त्यावर बायका रूसून माहेरीही जातात. पण नवऱ्याने आणायला गेलं की बऱ्याचदा परतही येतात. पण लुधियाना, पंजाब येथील एका महिलेने ती भांडून माहेरी गेल्यानंतर पती न्यायला आल्यानंतर मित्राच्या साहाय्याने त्याच्यावर चाकू हल्ला केला आहे. नवऱ्यावर हल्ला करणाऱ्या या महिलेचा आणि तिच्या नवऱ्याचा विवाह 2003 … Read more

आता बोला! बनावट स्वाक्षरी करुन लिपिकानेच लंपास केले 15 लाख रुपये

औरंगाबाद प्रतिनिधी | आरोग्य विभागाच्या कृष्ठरोग कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या कोषागारातून  मंजुर झालेल्या देयकाची रक्कम कार्यालयीन खात्यावर जमा झाल्यानंतर परस्पर बनावट स्वाक्षरी करुन १५ लाख १२ हजार ६५६ रुपये लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाला तब्बल तीन वर्षांनंतर बुधवारी पहाटे वेदांतनगर पोलिसांनी गजाआड केले. बाबुराव नागोराव दांडगे असे रक्कम लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. या प्रकरणात कृष्ठरोग कार्यालय, … Read more

सहकार अधिकारी लाचेच्या सापळ्यात अडकला; 20 हजाराची लाच घेतांना पकडले

औरंगाबाद प्रतिनिधी |  संस्थेविरुध्द तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने त्या संस्थेचा सकारात्मक अहवाल देण्यासह प्रशासक न नेमण्यासाठी वीस हजाराची लाच स्विकारणा-या सहकार अधिका-याला मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अ‍ॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. वाल्मिक माधव काळे असे सहकार अधिका-याचे नाव आहे. मत्स्य व दुग्ध कार्यालयात सहकार अधिकारी म्हणून वाल्मिक काळे कार्यरत आहे. एका संस्थेविरुध्द सहकार अधिकारी काळेकडे तक्रारी … Read more