कॉपरचे साहित्य चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक करत पोलिसांकडून लाखोंचा जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून कॉपरचे साहित्य चोरी करून त्यातील तांबे काढून विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. या प्रकरणी पोलिसांनी कुपवाड येथील अहिल्यानगर येथे सापळा रचून रेकॉर्डवरील तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १०१ किलो वजनाचे कॉपर असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दत्तात्रय … Read more

‘पुष्पा’ अखेर मिरजेत जेरबंद ! तब्बल अडीच कोटीचे लाल चंदन जप्त

सांगली  | सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती आज सांगली जिल्ह्यात आली. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या चंदनाच्या तस्करीचे रॅकेट मिरज गांधी पोलिसांनी उधळून लावले. यावेळी पोलिसांनी तब्बल अडीच कोट रुपये किमतीचे एक टन रक्त … Read more

चोराच्या घरी तपास करण्यासाठी गेले पोलीस, सापडले महिलांचे तब्ब्ल 400 अंडरगारमेंट्स आणि …

वॉशिंग्टन । अमेरिकेच्या अलाबामा येथील एका आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्यांना धक्काच बसला. या आरोपीच्या घरातून महिलांचे एकूण 400 अंडरगारमेंट्स सापडले. पोलिस आता शोध घेत आहेत की इतक्या अंडरगारमेंट्स त्याच्याकडे कोठून आल्या. डेली मेलच्यारिपोर्टनुसार बलात्कार आणि चोरीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिस 27 वर्षीय जॉन थॉमसला अटक करण्यासाठी पोलिस दाखल झाले होते. जॉन थॉमसवर … Read more

15 वर्षाच्या मुलाशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल शिक्षकाला 5 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

लंडन । ब्रिटन (Britain) मध्ये, एका शिक्षकास ज्यांने जबरदस्तीने शाळेतील 15 वर्षाच्या मुलाशी लैंगिक संबंध ठेवले त्यास कोर्टाने पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हा गुन्हा असल्याचे सिद्ध करून तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर शाळा प्रशासनाने दोषी शिक्षकालाही नोकरीवरून काढून टाकले आहे. पीडित मुलगा दुसऱ्या शाळेचा विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांची ओळख एका डेटिंग अ‍ॅपद्वारे … Read more

दुबईमध्ये बाल्कनीत न्‍यूड होऊन पोझ देत असलेल्या 12 महिलांना अटक

दुबई । दुबईमध्ये (Dubai) महिलांच्या गटाला कपड्यांशिवाय पेंट हाऊसच्या बाल्कनीत स्टंट करणे महागात पडले आहे. या महिलांना स्टंटबाजीच्या (Stunt) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या महिला न्‍यूड होऊन बाल्कनीत स्टंट असल्याचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला. असे सांगितले जात आहे की, जेव्हा या महिला शहरातील मरिना भागातील बाल्कनीमध्ये स्टंट करत होत्या, त्याच वेळी … Read more

कोट्यवधींची फसवणूक करणारी, आंतरराज्य टोळी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद | बँकेमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुण्याच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात परमजितसिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर … Read more

वाळूच्या कारणातून झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा खून, तीनजण जखमी माण तालुक्यातील नरवणे येथील घटना

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नरवणे (ता. माण) येथे बुधवारी वाळूच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोघांचा खून करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत नाथा जाधव आणि विलास धोंडिबा जाधव अशी मारहाणीत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत आणखी तीन गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले … Read more

जुन्या नोटा बदलण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला; 2 लाखाच्या पाचशेच्या बाद नोटा जप्त

औरंगाबाद | चलनातून बाद झालेल्या दोन लाख रुपये किमतीच्या पाचशे रुपयांच्या ४०० नोटा चिकलठाणा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा निपानी परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीजवळील एका धाब्यासमोर करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश मच्छिद्र राठोड (वय २७, रा. रा.डोनगाव तांडा ता. पैठण) याला अटक केल्याची माहिती सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांनी मंगळवारी दिली. गणेश राठोड … Read more

मुख्याध्यापकानेच केला विद्यार्थिनीवर बलात्कार; महाबळेश्वर येथील घटनेने खळबळ

महाबळेश्वर | महिलादिनीच एका नराधम शिक्षकाने अल्पवयिन विदयार्थीनीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले असुन नराधम शिक्षकाच्या महाबळेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळुन त्याचेवर गुन्हा दाखल केला आहे. देशभर जागतिक महिलादिन मोठया उत्साहात साजरा होत असताना महाबळेश्वर शहरामधील एका हायस्कुलच्या प्राचार्याने केलेल्या कुकर्माने हादरले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, दिलीप रामचंद्र ढेबे वय 50 रा. मेटगुताड हा एका हायस्कुल … Read more

महिलेने 14 वर्षाच्या मुलाशी ठेवले लैगिक संबंध, गर्भवती झाल्यामुळे तुरुंगात केली रवानगी

न्यूयॉर्क । अमेरिकेतून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. इथे एका 23 वर्षीय महिलेला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवले गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनी ग्रे नावाच्या या महिलेचे एका 14 वर्षाच्या मुलाशी लैंगिक संबंध होते. महिलेबाबत तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले जिथे या महिलेचे संपूर्ण रहस्य समोर … Read more