भुजबळांनंतर धनंजय मुंडेंना धमकी; 50 लाख रूपये द्या अन्यथा….

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सद्य स्थितीत राजकिय वर्तुळात मोठ मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. आज सकाळीच कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करुन ही धमकी दिल्याची माहिती आली. यानंतरच आता मंत्री धनंजय मुंडे यांना देखील धमकीचा फोन येऊन गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी मुंडे यांना … Read more

Crime News : सातार्‍याच्या IT इंजिनिअरला पुण्यात अटक, पाकिस्तानी गुप्तहेरांच्या होता संपर्कात

Abhijeet Jambure arrested (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणाला ओडिशा स्पेशल टास्क फोर्सने पुण्यातून अटक केली आहे. अभिजीत संजय जंबुरे, असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो मूळचा सातार्‍यातील विहे (ता. पाटण) गावचा रहिवासी आहे. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत तो नोकरीला होता. तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. या … Read more

दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकाने गाडी थांबवून 2 लाखांना लुटलं; काँग्रेस म्हणतंय, अमित शहा जी तुम्ही बघताय ना?

delhi robbery congress slam amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये एक घटना धक्कादायक घटना घडली आहे. येथील प्रगती मैदान टनल जवळ दिवसाढवळ्या चार चोरट्यानी बंदुकीचा धाक दाखवत कार थांबवली आणि गाडीत बसलेल्या व्यक्तीकडून दोन लाख रुपये लुटले आहेत. घटना स्थळावरील CCTV फुटेजमध्ये ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. युथ काँग्रेसने हा विडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत देशाचे … Read more

Manipur Violence : केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर Bomb टाकून हल्ला; संपूर्ण देश हादरला

Manipur Violence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) सुरु आहे. अनेक प्रयत्न करूनही मणिपूर येथील वातावरण काय शांत होण्याची चिन्हे दिसतच नाही. आज तर या हिंसक आंदोलकांनी थेट केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांनाच लक्ष्य करत त्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला. यामुळे संपूर्ण घराला आग लागली. मात्र सुदैवाने यावेळी घरात कोणीही सदस्य … Read more

Satara News : जिल्ह्यात शस्त्र व जमाव बंदी आदेश लागू; लग्न, विधीकार्याला लागणार पोलिसांची परवानगी

Satara News

सातारा, दि. 9 : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (सुधारीत अध्यादेश ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) व 37 (1) (3) अन्वये दिनांक 20 जून 2023 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला … Read more

Satara News : 16 लाख 94 हजारांचा गुटखा आणि टेम्पो जप्त; सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

satara gutkha seized

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना कर्नाटकातून अवैध गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन पोलिसांनी तब्बल 16  लाख 94 हजारांचा गुटखा जप्त केल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील तळबीड पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी थांबण्यास सांगूनही मनाई करत पुढे गेलेल्या टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी 2 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. विलास … Read more

वॉचमनच निघाला हैवान!! हॉस्टेलमध्ये मुलीवर बलात्कार करून खून, अन् नंतर स्वतःही केली आत्महत्या

Mumbai hostel watchman raped girl

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी वसतिगृहाच्या चौकीदाराने बलात्कार करून मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या करत संपवून घेतलं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी हॉस्टेल व्यवस्थापनावर मोठा गंभीर आरोप केला आहे. सदर आरोपी वारंवार मुलीचा छळ करत होता आणि वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या तक्रारींवर कधीही कारवाई केली … Read more

“प्रायव्हेट पार्ट” कापून तरुणाची निर्घृण हत्या; 3 दिवसांवर लग्न आलं होतं, पण तत्पूर्वीच….

KANPUR MURDER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या 3 दिवसांवर लग्न आलेलं असतानाच एका तरुणाची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना उत्तरप्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. विकृतीचा कळस म्हणजे या मृत मुलाचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला आहे. बुधवारी या तरुणाचा हळदी समारंभ होता. लग्नासाठी हळद लावल्यानंतर तो घराबाहेर पडला असता गुरुवारी सकाळी शेतात त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. … Read more

पवारानंतर संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी; गोळ्या घालून स्मशानात पोचवू

sanjay raut (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सुनील राऊत याना कॉल करून ही धमकी दिली आहे. संजय राऊतांना सकाळचा भोंगा बंद करायला सांगा, अन्यथा दोन्ही भावांना गोळ्या घालून स्मशानात पाठवू अशी धमकी फोन … Read more

डॉक्टरांच्या मारहाणीला कंटाळून युवकाची आत्महत्या; साताऱ्यातील घटनेने खळबळ

Satara youth suicide

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके डॉक्टरांच्या मारहाणीमुळे कोरेगाव तालुक्यातील शशिकांत चंद्रकांत बोतालजी या युवकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. डॉक्टरांनी संगणमत करून 14 लाख रुपयांची अफरातफर केली असल्याचा आरोप युवकांनी चिठ्ठी मध्ये नमूद केला आहे. संबंधित डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी युवकाचा मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण … Read more