भर सामन्यात अंपायरला चाकूने भोकसले; कारण ऐकून बसेल धक्का

umpire murder in cricket match

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण आयपीएल सामने सुरु असून क्रिकेटप्रेमी या सामन्यांचा भरभरून आनंद घेत आहेत. त्यातच ओडिसा मधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका क्रिकेट सामन्यात अंपायरने नो बॉल दिला म्हणून संतापलेल्या खेळाडूने वाद घालण्यास सुरुवात केली आणि चाकूने भोसकून अंपायरचा खून केला. खरं तर क्रिकेट हा जेंटलमन खेळ म्हणून ओळखला जातो … Read more

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल येथील पूर्व बर्धमान जिल्ह्यात भाजप नेते राजू झा यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री तब्बल 5 गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून करण्यात आलाय. आसनसोल- दुर्गापूर भागात ही घटना घडली असून या घटनेत राजू झा यांचे साथीदार गंभीर जखमी झाले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत . माहितीनुसार, … Read more

संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा, प्रचंड दगडफेक; पोलिसांच्या गाड्याही पेटवल्या

sambhajinagar crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा झाल्याचे पाहायला मिळालं. काल रात्री 2 वाजता किराडपुरा येथे हा राडा झाला. यावेळी प्रचंड दगडफेक आणि अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असताना जमावाने पोलिसांच्या गाड्याही जाळल्या. अखेर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. Maharashtra … Read more

राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा, कोर्टाचा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या सुरतच्या जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा दिली आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? असा सवाल त्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर सुरतच्या जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. … Read more

शंभुराज देसाईंच्या कार्यकर्त्याकडून कोटींचा घोटाळा? शेतकरी संघटनेच्या आरोपाने खळबळ

shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मोरगिरी – पेठ शिवापूर गावातील गणेश ग्रामीण पतसंस्थेतील घोटाळा उघड झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून या पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. त्यातच आता या बँकेचे चेअरमन हे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शेतकरी … Read more

धक्कादायक!! जेवणासाठी मटण दिलं नाही म्हणून ढाबाचालकास मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉटेलवर जेवायला गेल्यांनतर मटण दिले नाही नाही म्हणून ढाबा चालकास मारहाण केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील महाबळेश्वर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. महाबळेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्ग ढाब्यावर ही घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रोहन करवले, राहुल करवले, शुभम काटकर, महेश सावंत … Read more

अमृता फडणवीसांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; ‘या’ व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनिक्षा नावाच्या डिझाईनवर मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिक्षा 16 महिन्यांहून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने … Read more

लालबाग परिसरात महिलेचा खून; कपाटात आढळला मृतदेह

women Murder in Lalbagh

मुंबई। मुंबईतील लगबगीचा परिसर असणाऱ्या लालबागमध्ये अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. लालबागमधील पेरू कंपाऊंड चाळीच्या परिसरातील एका घरात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं लालबागकर हादरले आहेत. मुख्य म्हणजे, या महिलेचा मृतदेह हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळूत घरातील कपाटात बंद करून ठेवण्यात आला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तडक घटनास्थळी पोहोचले … Read more

मुलानेच केला बापाचा खून, कराड तालुक्यातील घटना; कारण वाचून तुम्हांलाही बसेल धक्का

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील जखीणवाडी येथे घडली आहे. व्यसनी मुलाला दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने पित्याचा डोक्यात पार घालून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. जखिणवाडी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामागे हा खून करण्यात आला. शिवाजी नारू नलवडे-पाटील (वय- 70) असे खून झालेल्या पित्याचे … Read more

शीतल म्हात्रे अन् आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ Video व्हायरल

sheetal mhatre morf video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. एका रॅलीमधील हा व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल केला गेलाय आणि त्याखाली अश्लील मजकूर सुद्धा लिहिण्यात आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहिसर येथील … Read more