पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच रचला नक्षली भास्कर ने स्फोटाचा कट ?

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक १ मे रोजी झालेल्या जांभूळखेडा येथील भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस शिपाई शहीद झाल्याप्रकरणी आणि दादापूर येथील रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळ या दोन्ही घटनांप्रकरणी जहाल नक्षलवादी कमांडर तथा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर व त्याच्या ४० साथीदारांविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात देशद्रोह आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ एप्रिलच्या … Read more

खुशखबर! केंद्राच्या सशस्त्र पोलीस दलात ‘एवढ्या’ पदांची भरती

Untitled design

पोटापाण्याची गोष्ट |पोलीसी पेशाची क्रेज असणारांना खुशखबर! केंद्र सरकारच्या सशस्त्र पोलीस दलात नव्याने ३२३ पदांची भरती निघाली आहे.  यासाठी आपल्याला ऑनलाईन आवेदन भरायचे असून हि  परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSC मार्फत घेण्यात येते. संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा २०१९ या नावाने हि परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या संदर्भात जाहिरात UPSCच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशीतकरण्यात आली … Read more

शोपीयात दोन दहशतवादी ठार, भारत-पाक सैन्यात गोळीबार सुरूच

Untitled design

श्रीनगर  वृत्तसंस्था  | जम्मू-काश्मीरच्या शोपीया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सेना,सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीरचे पोलीस यांची संयुक्त टीम यांनी मिळून हे ऑपरेशन पार पाडले.यात त्यांना यश मिळाले.सुरक्षारक्षकांकडून सध्या कोम्बिंग ऑपरेशनसुरु आहेत. शोपीयातील काही भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती, त्या भागाला त्यांनी घेराव घेतल्यानंतर रात्रभर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु होते. … Read more

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक एकमेव पर्याय नाही – लेफ्टनंट जनरल व्ही.जी.पाटणकर

lt genaral V. G. Patankar

पुणे प्रतिनिधी |अजय नेमाने  चौदा फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला चढवला आणि ३८ जवानांना आपला प्राण गमवावा लागला. त्यानंतर देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत असताना, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची मागणी होत आहे. त्यावर माजी लेफ्टनंट जनरल व्ही. जी. पाटणकर यांनी आज टिप्पणी केली. ते म्हणाले दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा एकमेव पर्याय नसून लष्करांकडे … Read more

SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांची भरती होणार

Para military force

पोटापाण्याची गोष्ट | SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांपेक्षा जास्त पदावर भरती होणार असून ती प्रक्रिया चालू झाली आहे. SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा ११ फेब्रुवारी पासून ११ मार्च पर्यंत आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) ७६,५७८ जागा भरण्यासाठी मोठे भरती अभियान चालू केले आहे. ज्यामध्ये ७,६४६ पदे महिलांसाठी राखीव आहेत. … Read more

सर्वोच्च न्यायालयाचा ‘निमलष्करी दलांना’ मोठा दिलासा, मिळणार हे लाभ

paramilitary force

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ‘केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल'(सीआरपीएफ), ‘सीमा सुरक्षा दल'(बीएसएफ), सीआयएसएफ व आयटीबीपी या पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ. आता निमलष्करी दलाच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही ग्रुप-ए अधिकाऱ्यांसारखेच आर्थिक आणि बढतीचे लाभ मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंग्टन एफ नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठाने हा निर्णय दिला. केंद्र सरकारची याचिका फेटाळून लावली असून … Read more