जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPFचे २ तर १ पोलीस जवान शहीद

नवी दिल्ली । जम्मू काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात सुरक्षा दलावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात काश्मीर पोलिसांच्या एका जवानाने तर सीआरपीएफच्या दोन जवानांनी आपले प्राण गमावलेत. दहशतवाद्यांनी बारामुलाच्या क्रेरी भागात हा क्रूर हल्ला केला. दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ आणि पोलिसांच्या जॉईंट नाका टीमवर बंधुंद गोळीबार केला. आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हल्ल्यात जम्मू काश्मीर … Read more

निमलष्करी दले आणि माजी सैनिकांसाठी फेसबुकच्या वापरावर बंदी, गृह मंत्रालयाने जारी केला आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गृह मंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलाचे सीआरपीएफ, आयटीबीपी, बीएसएफ, सीआयएसएफ आणि एनएसजी यांना पत्र लिहून आपल्या कर्मचार्‍यांसाठी फेसबुकवर बंदी घालण्यास सांगितले आहे. यासह माजी सैनिकांनाही फेसबुक वापरणे बंद करण्यास सांगितले आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की, त्यांना गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांच्याकडून 9 जुलै रोजी निमलष्करी दलांसाठी परदेशी अ‍ॅप्स वापरणे थांबवण्यासाठीचा ईमेल संदेश … Read more

सीआरपीएफ जवानाच्या लग्नात पोहोचलेल्या युवतीने फोटो दाखवून त्याचे पितळ उघडे पडले, पोलिसांनी नवरदेवाला घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यातून नुकतेच हैराण करून सोडणारे एक प्रकरण समोर आले आहे. इथे लग्नासाठी जात असलेल्या व्यक्तीला आपला नवरा असल्याचे सांगत एका युवतीने मोठा कालवा केला. त्या युवतीने सांगितले त्या व्यक्तीने आधीच तिच्याशी लग्न केलेले आहे. इतकेच नाही तर तिने त्यांच्या लग्नाचे फोटोही दाखवले. त्यादरम्यानच कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती … Read more

आतंकवादी हल्ल्यातून वाचलेल्या मुलाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर मधील बारामुला इथे दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात सीआरपीएफ चा एक जवान शहीद झाला आहे तसेच एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यातून एका लहान मुलाला सैनिकांनी वाचवले आहे. त्याला त्याच्या घरी घेऊन जात असतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये हा घाबरलेला मुलगा हुंदके देऊन … Read more

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सुरक्षा दलांनी वाचवला चिमुकल्याचा जीव!

श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये CRPFच्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला. यात एक जवान शहीद झाला तर एका वृद्ध सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेतील काही फोटो समोर आले आहेत. एक फोटो मनाला स्पर्शून जातो, तर दुसरा फोटो हृदय पिळवटून टाकतो. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान ३ वर्षांच्या चिमुकल्याला उचलून सुरक्षित स्थळी घेऊन जाताना दिसत आहे. तर दुसऱ्या … Read more

काश्मीरमध्ये CRPF च्या पथकावर दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३ जखमी

श्रीनगर । दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात असेलल्या बिजबेहरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकडीवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद तर ३ जवान जखमी झाले आहेत. या बरोबरच या हल्ल्याच एका स्थानिक लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरा येथे चकमक सुरू झाली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा … Read more

पती सीमेवर राहून करतो आहे देशाची सेवा, पत्नी झाली तहसिलदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या काही वर्षात स्त्री पुरुष समानता आली असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र आजही काही ठिकाणी मुली या केवळ चांगला नवरा मिळावा म्हणून शिक्षण घेताना दिसतात. लग्नानंतर अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते मग नोकरी तर खूप दूरचा प्रश्न आहे. इंद्रायणी गोमासे यांची कथा थोडीशी वेगळी आहे. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून स्पर्धा … Read more

मुंबईतील स्पाय नेटवर्कची थेट भारतीय लष्करावर नजर ठेवण्यावर मजल; पोलिसांनी छापा टाकून केली एकाला अटक

मुंबई । चेंबूर भागात आज पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती चेंबूर मध्ये बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कराची आणि जम्मू काश्मीरमधील काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. असे स्पाय नेटवर्क इथे चालविले जात असल्याची माहिती मिळाली आहे. Voice over Internet Protocol या तंत्रज्ञानाचा गैरवापर … Read more

पुलवामा पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर; दहशतवादी हल्ल्यात १ पोलीस शहीद तर १ जखमी

श्रीनगर । काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकूला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. पण दुसरीकडे दहशतवाद्यांचे सुरक्षा दलांवर हल्लेही वाढले आहेत. पुलवामात सलग दुसऱ्या दिवशी जवानांवर हल्ला झाला आहे. पुलवामामध्ये सुरक्षा दलांच्या एका टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका संयुक्त पथकावर … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने केला खात्मा

श्रीनगर । जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दहशतवाद्यांसोबत उडालेल्या जोरदार चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. श्रीनगरच्या कानीमजार नावाकदाल भागात ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. जम्मू कश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या(सीआरपीएफ) पोलिसांनी ही संयुक्त कारवाई जोरदार कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील नावाकदल परिसरात … Read more