शिवसेनेचे यापुढे स्वतंत्र धोरण : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा राष्ट्रवादीला इशारा

Untitled deShamburaj Deasi Satarasign - 2021-09-24T163640.869

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना म्हणून आम्ही भूमिका जाहीर केली होती, त्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे प्रतिबिंब जिल्हा बॅंकेत दिसावे, तसे संकेत राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी काय झाले ते माहित नाही. यापुढे शिवसेना आपली भूमिका स्वतंत्रपणे घेणार आहे. केवळ बहुमत आहे, जास्त मतदार आहे म्हणून एकतर्फा निर्णय … Read more

पहिली प्रतिक्रिया : उदयनराजे यांनी स्वतः ला फार मोठे समजू नये

सातारा | उदयनराजे एक व्यक्ती यांनी स्वतःला किंवा कोणत्याही माणसाने कोणी स्वतःला फार मोठे समजू नये. महत्वाचे विचार असतो. छ. शिवाजी महराजांनी त्याच्या काळात एक विचार दिला तो आजपर्यंत एवढी वर्षे लोटली तरी विचार जिवंत आहे. जिवंत राहते ते विचार, आदर्श आणि संस्था राहते. माणसं येतात- जातात, डायरेक्टर अनेकजण होते आज ते दुर्देवाने आपल्यात नाहीत, … Read more

सातारा जिल्हा बॅंकेत दोन्ही राजे बिनविरोध

Shivendr Udayn

सातारा | सातारा जिल्ह्यातील वजनदार व बहुचर्चित असणारे नेते खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. तर त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेत पुन्हा दोन्ही राजे दिसणार आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघांच्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याचे पाहायला … Read more

शिवेंद्रराजे यांना भेटणारच, भेटले नाही तर गाठणारच : छ. उदयनराजे

Shivendr Udayn

सातारा | जिल्ह्यातील नेत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. सध्या शिवेंद्रराजे पुण्याला गेल्याचे समजले. शिवेंद्रसिंहराजे यांना तर भेटणारच आणि भेटले नाही तर गाठणारच असे वक्तव्य खा. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. छ. उदयनराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट घेतली. यावेळी सुनिल काटकर उपस्थित होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्यावर फाॅर्म … Read more

मिशन जिल्हा बॅंक निवडणूक : उदयनराजेंचे कालेत भीमरावदादांशीही कमराआड चर्चा

कराड | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकीच्या संदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमवारी दि.8 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत कराडात ठिय्या मांडला होता. या दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. रात्री उशिरा छ. उदयनराजे यांनी काले गावचे सुपुत्र आणि जेष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांच्या राहत्या घरी भेट … Read more

कराड सोसायटी गटातील संभाव्य उमेदवार अँड. उदयसिंह पाटील यांच्याशी छ. उदयनराजेंची कमराबंद चर्चा

कराड | जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी गटातून संभाव्य उमेदवार असलेले अँड. उदयसिंह पाटील यांच्या भेटीला छ. उदयनराजे भोसले सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. कराड येथील खरेदी विक्री संघाच्या मुख्य कार्यालयात जवळपास दीड ते दोन तास अँड. उदयसिंह पाटील व उदयनराजे भोसले या दोघांच्यात कमराबंद चर्चा झाली. सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व … Read more

छ. उदयनराजे भोसले यांच्या ”सरोज – व्हीलावर” कमराबंद चर्चेने सातारा जिल्हा बॅंकेचे वातावरण तापले

सातारा | दिवाळीनंतर आता जिल्ह्यातील राजकारणात फटाके फुटण्याची वेळ आली असून आता दोन दिवसात मोठी उलथापालथ होणार आहे. कारण सातारा जिल्हा बॅंकेत अर्ज माघारी घेण्यासाठी बुधवारी दि. 10 रोजी मोठ्या राजकीय खेळी होणार आहेत. त्यातच आज सोमवारी सकाळी 9 वाजता भाजपचे खासदार छ. उदयनराजे यांनी फलटणमध्ये जावून महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर … Read more

जिल्हा बॅंक निवडणूक : पालकमंत्री बाळासाहेब पाटील कराड दक्षिणेत भाजपच्या गोठात

सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील सातारा जिल्हा बॅंकेच्या सोसायटी गटातून कराड येथून सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपचे नेते डाॅ. अतुल भोसले यांच्या गटातील मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री सध्या भाजपच्या गोटात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने असल्याचे चित्र पहायला मिळत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काॅंग्रेसचे अॅड. उदयसिंह … Read more

वेट अँड वॉच : जिल्हा बॅंकेत ना पालकमंत्री, ना उदयदादा : डाॅ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. सोयीची भूमिका घेण्याऐवजी त्यावेळी काय योग्य आहे, यांचा विचार केला जाईल. सहकारी साखर कारखान्यांना अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेकडे जावे लागते. योग्य लोक निवडूण यावेत ही सर्वांची भूमिका आहे.  पालकमंत्री सन्मानीय आहेत, तर उदयदादा जवळचे मित्र होते. या दोघांमध्ये काय करायचे हे कार्यकर्त्याचे मत … Read more

शरद पवार साताऱ्यात : निमित्त मेळावा… लक्ष्य सातारा जिल्हा बॅंक

DCC bank Shrad pawar

सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना चार्ज करण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार येत्या रविवारी (ता.31) साताऱ्यात येत आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा हे निमित्त असणार असून लक्ष्य सातारा जिल्हा बॅंक असणार आहे. या मेळाव्याचे निमित्ताने शरद पवार हे राष्ट्रवादीच्या ताब्यात सातारा जिल्हा बॅंक कशी ठेवता येईल हेच लक्ष्य असणार आहे. … Read more