जिल्हा बॅंक निवडणूक : शिवसेनेच्या नेत्यांची साताऱ्यात खलबते, रणनीती 3 सप्टेंबर नंतर ठरणार

सातारा | सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या रणनीती संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावर खलबते केली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांनी शिवसेना जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघनिहाय चाचपणी केली आहे. जिल्हा बँक ही प्रामुख्याने काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याच ताब्यात राहिली आहे. गेल्या चौदा वर्षांपासून बँकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून, आजपर्यंत शिवसेनेला बँकेवर … Read more

जिल्हा बॅंक निवडणूक : राष्ट्रवादीकडून विचारणा झाल्यास पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा करून शिवसेनेची भूमिका : ना. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेनेची रविवारी आज बैठक होणार आहे. त्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि पक्षाचे पदाधिकारी यांची चर्चा केली जाईल. त्यानंतर किती जागा लढायचा यांचा निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून विचारणा झाल्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून आम्ही आमच्या शिवसेना पक्षाची व काॅंग्रेसची काय भूमिका घ्यायची ते बाबा ठरवतील, असे … Read more

सातारा जिल्हा बॅंकेत भाजपा स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादीला आव्हान

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला आपली ताकद दाखविण्याची संधी आलेली आहे. यासाठी साताऱ्यातील दोन राजेंची भूमिका महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळेच सध्या सर्वसमावेशक असा शब्द वापरला जावू लागला आहे. परंतु भाजपाचे नेते काय निर्णय घेणार यावर भवितव्य अवलंबून असणार आहे. तसेच भाजपने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्यास राष्ट्रवादीला … Read more

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत भाजपाला विचारात घ्यावेच लागणार : डाॅ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल. भाजपाला विश्वासात घेतल्याशिवाय कुणालाही आपले समीकरण करता येणार नाही. आमच्या पक्षाची सहकार क्षेत्रात ताकद वाढली आहे. जिल्ह्याची शिखर बॅंक असल्याने या संस्थेचे राजकारण करताना आमचा विचार घेतल्याशिवाय कुणालाही निर्णय घेता येणार नसल्याचे … Read more

सातारा जिल्हा बॅंकेचा निवडणुकीचा बिगुल वाजला : राज्यातील 12 बॅंकांची रणधुमाळी ऑक्टोबरमध्ये

DCC Bank Satara

सातारा | कोरोनामुळे गेल्या सव्वा ते दीड वर्षापासून लांबणीवर पडलेल्या राज्यातील मुदत संपलेल्या सर्व 12 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची निवडणूक एकाचवेळी होणार आहे. यासाठी 3 सप्टेंबरपासून मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा कार्यक्रम 25 दिवस चालणार असून, त्यानंतर दहा दिवसांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे या 12 बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी ऑक्टोबर … Read more

सातारा जिल्हा बॅंकेचा निवडणुकीचा मार्ग मोकळा, मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश

DCC Bank Satara

सातारा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा बँकांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत स्थगित केलेल्या होत्या. परंतु सोमवार दिनांक 9 रोजी राज्य शासनाने या निवडणुकांची स्थगिती उठवली आहे. तसेच जिल्हा बँकांच्या मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश सहकार विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यामुळे सातारा जिल्हा बँकेचा निवडणूकीचा मार्ग मोकळा झालेला आहे. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक मे 2020 … Read more

सातारा जिल्हा बॅंकेला निव्वळ नफा 65 कोटी ः आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

DCC Bank Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२०-२१ या वर्षात १०७ कोटी ३६ लाख इतका करोत्तर नफा झाला असून, निव्वळ नफा ६५ कोटी झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रामराजे नाईक-निंबाळकर, सुनील माने, शिवरुपराजे … Read more

औरंगाबाद जिल्हा बॅंकेत सत्ताकेंद्रअब्दुल सत्तारांकडे

औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची खेळी यशस्वी ठरली. नितीन पाटील यांना शिवसेनेत घेतल्यानंतर त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड अपेक्षितच होती. पण उपाध्यक्षपदी देखील सत्तार यांनी आपलाच विश्वासू व्यक्ती बसवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले … Read more

जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटीलच राहतील : आ. अंबादास दानवे

औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष व तथा शिवसेनेचे नव्याने प्रवेश केलेले नितीन पाटील हेच राहतील, अशी माहिती आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, पालक मंत्री सुभाष देसाई अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर माजी आमदार नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यास शिवसेनेतून निलंबित करण्यात … Read more