शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू; घात की अपघात?
सोलापूर : पाथरी येथे शेततळ्यात बुडून आईसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गेल्या 15 दिवसांतील उत्तर सोलापूर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. ही घटना ‘घात आहे की अपघात’, अशी चर्चा सुरू आहे. दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान शेतात पाखरं हाकलण्यासाठी गेले असता हा अपघात घडल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, सारिका ढेकळे यांचे पती … Read more