कोकणात पर्यटनासाठी गेलेल्या साताऱ्यातील युवकाचा अपघातात मृत्यू

सातारा | फत्यापूर (ता. सातारा) येथील कोकणात पर्यटणासाठी गेलेल्या युवकांच्या गाडीला झालेल्या अपघातामध्ये फत्यापूर येथील पंकज भगवान घाडगे (वय- 39) या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने आज फत्यापूर येथे शोकाकूल वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की फत्यापूर ता. सातारा येथील आठ युवक कोकण पर्यटन करून माघारी येत असताना त्यांच्या क्रुझर गाडीचा टायर फुटल्याने … Read more

कराड- पाटण मार्गावर दुचाकीच्या अपघातात एकजण जागीच ठार

Accideant

पाटण | कराड – पाटण मार्गावर विहे येथे रस्त्याच्या संरक्षण कठड्याला जोराची धडक बसल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला 15 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली असून सदर अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभम आप्पा डिसले (रा. … Read more

उपचारार्थ बाधित वाढले : सातारा जिल्ह्यात 560 पाॅझिटीव्ह तर शुक्रवारी 167 कोरोनामुक्त

Corona Newssatara

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 560 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तर 167 जणांना शुक्रवारी दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 4 (9830), … Read more

मोठा दिलासा : सातारा जिल्ह्यात दिवसभरात 763 कोरोनामुक्त तर केवळ एकाचा मृत्यू

Corona Newssatara

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 470 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. गुरूवारी दि. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत 763 जणांना घरी सोडण्यात आल असल्याची माहिती डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर … Read more

सातारा जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 234 कोरोनामुक्त

Corona Newssatara

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 416 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 10 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तर 234 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 2 (9814), कराड 61 (37866), … Read more

मृत्यूदर घटला : सातारा जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 585 कोरोनामुक्त तर केवळ जिल्ह्यात 2 मृत्यू

Corona Satara N

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 585 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तर जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 540 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा … Read more

नऊ मृत्यू : सातारा जिल्ह्यात आज 608 कोरोनामुक्त तर 595 पॉझिटिव्ह

Corona Satara N

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज शुक्रवारी दि. 26 रोजी संध्याकाळपर्यंत 608 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तर जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 595 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 9 बाधितांचा मृत्यु … Read more

सातारा जिल्ह्यात 844 कोरोनामुक्त तर 861 पाॅझिटीव्ह

Corona Satara N

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज गुरूवार दि. 26 रोजी संध्याकाळपर्यंत 844 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तर जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 861 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 9 बाधितांचा मृत्यु … Read more

मोठा दिलासा : सातारा जिल्ह्यात 633 कोरोनामुक्त तर केवळ दोन बाधितांचा मृत्यू

Corona Satara N

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज बुधवार दि. 25 रोजी संध्याकाळपर्यंत 633 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तर जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 635 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु … Read more

कराडला काॅटेज हाॅस्पीटलमध्ये महिलेच्या मृत्यूमुळे तणाव, नातेवाईकांची दोषीवर कारवाईची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी प्रसुतीनंतर तिसऱ्याच दिवशी मातेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांसह नागरीकांनी मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात ठिय्या मांडला. डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरेखा अर्जुन माने (वय ३०, रा. वडार वस्ती, कराड) … Read more